• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

“पेपरफुटीच्या दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला; विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च” – पंतप्रधान मोदी

admin by admin
July 23, 2026
in राष्ट्रीय
0
“पेपरफुटीच्या दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला; विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च” – पंतप्रधान मोदी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : देशातील तरुणांचे हित आणि त्यांच्या भवितव्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून, पेपरफुटी प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा ठाम संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. सोशल मीडिया मंच ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, पेपरफुटीशी संबंधित सर्व प्रकरणांतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालविण्याची तरतूद करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आवश्यक निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले असून, तातडीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून सातत्याने निर्णय घेतले जात असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका कायम राहील, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्यापासून सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

दरम्यान, पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाला अधिक धार मिळाली असून, विविध स्तरांतून सरकारवर टीका करण्यात आली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, तर या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पुन्हा अधोरेखित करत, पेपरफुटी प्रकरणातील दोषींविरुद्ध जलदगतीने आणि कठोर कारवाई केली जाईल, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयांद्वारे खटले चालवून न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

CJP आंदोलकांच्या चार प्रमुख मागण्या काय?

१) सोनम वांगचुक यांची सुटका करा
२) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या
३) आत्महत्या केलेल्यांच्या विद्यार्थी कुटुंबांना १ कोटींची भरपाई द्या
४) २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शांततापूर्ण आंदोलकांवरील कायदेशीर कारवाई मागे घ्या

या चार प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही आहेत. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका अभिजीत दिपकेंनी घेतली आहे.

Previous Post

‘महाराजस्व समाधान शिबिर’मधून ३० विभागांच्या सेवा एकाच छताखाली; १०९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

Next Post

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

admin

admin

Next Post
मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; 'कवच ५.०' प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा!

July 23, 2026
डहाणू-तलासरीचा संपर्क तुटला, वीज गायब; वडकुनच्या कॉलेजमध्ये ३५० पूरग्रस्तांना आश्रय!

डहाणू-तलासरीचा संपर्क तुटला, वीज गायब; वडकुनच्या कॉलेजमध्ये ३५० पूरग्रस्तांना आश्रय!

July 23, 2026
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

July 23, 2026
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

July 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (45)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,713)
  • मुंबई (3,293)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (476)
  • वसई-विरार (42)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा!

July 23, 2026
डहाणू-तलासरीचा संपर्क तुटला, वीज गायब; वडकुनच्या कॉलेजमध्ये ३५० पूरग्रस्तांना आश्रय!

डहाणू-तलासरीचा संपर्क तुटला, वीज गायब; वडकुनच्या कॉलेजमध्ये ३५० पूरग्रस्तांना आश्रय!

July 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा!

July 23, 2026
डहाणू-तलासरीचा संपर्क तुटला, वीज गायब; वडकुनच्या कॉलेजमध्ये ३५० पूरग्रस्तांना आश्रय!

डहाणू-तलासरीचा संपर्क तुटला, वीज गायब; वडकुनच्या कॉलेजमध्ये ३५० पूरग्रस्तांना आश्रय!

July 23, 2026
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

July 23, 2026
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

July 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION