• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

admin by admin
July 6, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मिरा रोड येथील पेणकर पाडा परिसरात पावसाचे पाणी घरात शिरण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादादरम्यान एका व्यक्तीने हातात कोयता घेतल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओमध्ये एका महिलेवर कोयत्याने हल्ला झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. मात्र, प्राथमिक चौकशीनंतर या घटनेचे स्वरूप वेगळे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काशिमिरा पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही पक्ष एकाच भावकीतील असून त्यांच्यातील वाद हा कौटुंबिक स्वरूपाचा होता. मुसळधार पावसामुळे एका कुटुंबाकडून घरावर प्लास्टिक टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे शेजारील घरात पावसाचे पाणी जाऊ लागल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी प्लास्टिक कापण्यासाठी संबंधित व्यक्तीने हातात कोयता घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेदरम्यान एका महिलेच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली असली, तरी पोलिसांनी याला कौटुंबिक वादाचे स्वरूप असल्याचे नमूद केले आहे. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांची चौकशी केली असता त्यांनी परस्परांतील वाद मिटल्याचे सांगत कोणतीही अधिकृत तक्रार देण्यास नकार दिला.

काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्यामुळे या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संबंधितांना समज देऊन सोडण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, याबाबतही त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरा रोड परिसरात यापूर्वीही किरकोळ कारणांवरून धारदार शस्त्रांचा वापर झाल्याच्या काही घटना समोर आल्याने नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्रे हाताळण्याच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, उपलब्ध माहितीनुसार हा वाद कौटुंबिक स्वरूपाचा असून दोन्ही पक्षांनी तक्रार न दिल्यामुळे सध्या कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.

Previous Post

बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!

Next Post

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

admin

admin

Next Post
“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” - 'रेड अलर्ट'मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

July 6, 2026
‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

July 6, 2026
“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

July 6, 2026
पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

July 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,084)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (465)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (72)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (983)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,594)
  • मुंबई (3,225)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (266)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (455)
  • वसई-विरार (34)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

July 6, 2026
‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

July 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

July 6, 2026
‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

July 6, 2026
“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

July 6, 2026
पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

July 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION