• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी २५०० हून अधिक महिलांनी केले लाडक्या ‘भावोजीं’चे औक्षण!

सोहळ्याची ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद

admin by admin
August 25, 2026
in कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
0
‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी २५०० हून अधिक महिलांनी केले लाडक्या ‘भावोजीं’चे औक्षण!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोल्हापूर : गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय ठरलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आता एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो महिलांशी आपुलकीचे आणि कौटुंबिक नाते निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाने आपल्या नव्या पर्वाची सुरुवात एका भव्य विश्वविक्रमाने केली आहे. महिलांच्या भावना, संस्कृती आणि परंपरांशी जोडलेल्या या कार्यक्रमाने यावेळी एक अनोखा विक्रम नोंदवत प्रेक्षकांच्या प्रेमाला अनोखी मानवंदना दिली आहे. २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील ऐतिहासिक प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमात २५०० हून अधिक महिलांनी एकत्र येत सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी औक्षण करण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून, या उपक्रमाची अधिकृत नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये विश्वविक्रम म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये औक्षणाला विशेष महत्त्व असून, ते प्रेम, आदर, आपुलकी आणि शुभाशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. ‘होम मिनिस्टर’च्या या विशेष उपक्रमातून भारतीय संस्कृतीतील ही सुंदर परंपरा मोठ्या उत्साहाने आणि एकतेच्या भावनेने साजरी करण्यात आली. या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे आणि महिलांच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन घडले.

या ऐतिहासिक विश्वविक्रमाबद्दल भावना व्यक्त करताना आदेश बांदेकर यांनी सांगितले की, ‘होम मिनिस्टर’च्या २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात महाराष्ट्रातील असंख्य भावजयी आणि भगिनींनी त्यांना तसेच संपूर्ण टीमला भरभरून प्रेम दिले आहे. महिलांच्या कौटुंबिक आयुष्यातील आनंदाचे क्षण अनुभवण्याची आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. २५०० हून अधिक महिलांनी एकत्र येऊन केलेले औक्षण हा केवळ विश्वविक्रम नसून, हजारो माऊलींच्या आशीर्वादाचा आणि प्रेमाचा परमोच्च क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्र येऊन आपल्या परंपरा जपत असल्याचे पाहणे अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचा भाग राहिलेला नसून, महाराष्ट्रातील महिलांच्या भावना, कुटुंबातील नातेसंबंध आणि सांस्कृतिक परंपरांशी जोडलेला एक भावनिक दुवा बनला आहे. गेल्या २० वर्षांत या कार्यक्रमाने लाखो कुटुंबांमध्ये आनंदाचे क्षण निर्माण केले असून, नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा विश्वविक्रम कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा आणि प्रेक्षकांच्या प्रेमाचा पुरावा ठरला आहे. कोल्हापुरातील या ऐतिहासिक सोहळ्यामुळे ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाला भव्य सुरुवात मिळाली असून, भविष्यातही हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेला प्रवास कायम ठेवणार आहे.

Previous Post

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

Next Post

२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

admin

admin

Next Post
२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

August 25, 2026
२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

August 25, 2026
‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी २५०० हून अधिक महिलांनी केले लाडक्या ‘भावोजीं’चे औक्षण!

‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी २५०० हून अधिक महिलांनी केले लाडक्या ‘भावोजीं’चे औक्षण!

August 25, 2026
महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,880)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

August 25, 2026
२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

August 25, 2026
२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

२०३४ ऐवजी २०२९ मध्येच देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सामोरे जाणार?

August 25, 2026
‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी २५०० हून अधिक महिलांनी केले लाडक्या ‘भावोजीं’चे औक्षण!

‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी २५०० हून अधिक महिलांनी केले लाडक्या ‘भावोजीं’चे औक्षण!

August 25, 2026
महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION