• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रक्तपेढ्यांमधील गंभीर त्रुटींनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर करडी नजर!

admin by admin
June 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
रक्तपेढ्यांमधील गंभीर त्रुटींनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर करडी नजर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांच्या कार्यपद्धतीत काही गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यभरातील सर्व शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांची विशेष तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रक्तपेढीची सविस्तर पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. परिषदेने २७ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार रक्ताला औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे रक्ताचे संकलन, प्रक्रिया, साठवण आणि वितरण या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाने अलीकडे केलेल्या तपासण्यांमध्ये काही रक्तपेढ्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ही विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तपासणीदरम्यान औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील अनुसूची ‘एफ’ भाग १२-बी मधील तांत्रिक निकषांचे पालन होत आहे का, रक्तसंकलनाची गरज, उपलब्ध साठा आणि त्याचे वितरण याची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. गरजेपेक्षा अधिक रक्तसंकलन होत असल्यास त्याचे इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण केले जाते का, तसेच वाहतुकीदरम्यान आवश्यक तापमानाचे निकष पाळले जातात का, याचीही तपासणी केली जाणार आहे.

याशिवाय मागील तीन वर्षांतील रक्तसंकलनाचा आढावा घेऊन गरजेपेक्षा अधिक संकलन होत असल्यास त्यामागील कारणांची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रक्तातील प्लाझ्मा प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना कोणत्या दराने पुरविला जातो, त्यासाठी आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे का आणि राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते का, याचीही खातरजमा करण्यात येणार आहे. रक्तपेढ्यांनी शासनाच्या ‘ई-रक्तकोश’ प्रणालीवर दररोज रक्तसाठ्याची माहिती अद्ययावत केली आहे का, रक्तदान आणि रक्तघटकांसाठी आकारण्यात येणाऱ्या प्रक्रिया शुल्काचे फलक प्रदर्शित केले आहेत का, तसेच तांत्रिकदृष्ट्या पात्र कर्मचारी कार्यरत आहेत का, याचीही तपासणी केली जाईल. रक्तसाठ्याचे नियमित लेखापरीक्षण, खरेदी करण्यात आलेल्या, वापरलेल्या, कालबाह्य झालेल्या किंवा खराब झालेल्या रक्तपिशव्यांचा ताळमेळ याचाही आढावा घेतला जाणार आहे. रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर प्रत्येक रक्तपेढीचे मूल्यमापन करून त्रैमासिक अहवाल राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले असून तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांविरुद्ध आवश्यक कारवाईचे प्रस्ताव संबंधित विभागांकडे पाठविण्यात येणार आहेत.

Previous Post

रायगडात बेकायदा डिझेल तस्करीचा पर्दाफाश; १४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Next Post

खासगी क्लास आणि पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

June 30, 2026
कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

June 30, 2026
खासगी क्लास आणि पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा!

खासगी क्लास आणि पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा!

June 30, 2026
रक्तपेढ्यांमधील गंभीर त्रुटींनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर करडी नजर!

रक्तपेढ्यांमधील गंभीर त्रुटींनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर करडी नजर!

June 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,079)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (463)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (96)
  • नाशिक (70)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,550)
  • मुंबई (3,198)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (261)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (449)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

June 30, 2026
कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

June 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

June 30, 2026
कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

June 30, 2026
खासगी क्लास आणि पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा!

खासगी क्लास आणि पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा!

June 30, 2026
रक्तपेढ्यांमधील गंभीर त्रुटींनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर करडी नजर!

रक्तपेढ्यांमधील गंभीर त्रुटींनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर करडी नजर!

June 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION