• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

admin by admin
June 27, 2026
in वसई-विरार
0
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणपूरक अथवा शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येणार असून, यासंदर्भातील ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने मूर्ती तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक विक्रेते तात्पुरते मंडप उभारून गणेशमूर्तींची विक्री करणार आहेत. यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जाते आणि त्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाते. मात्र यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापराला चालना देण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने हे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ केवळ शाडूच्या मातीच्या किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या मंडपांनाच मिळणार आहे.

महापालिकेने या निर्णयासोबतच कठोर अटीही लागू केल्या आहेत. संबंधित मंडपात प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा पर्यावरणाला हानीकारक गणेशमूर्तींची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर नियमित शुल्काच्या दहापट दंडाची कारवाई केली जाणार असून, त्या मंडपाची परवानगीही रद्द करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती हसमुख गेहलोत यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गणेशोत्सव हा सांस्कृतिक एकात्मतेचा सण असून तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य शासनाने चार फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असाव्यात, असे निर्देश दिले असून त्यानुसार महापालिकेनेही पर्यावरणपूरक मूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मिरा-भाईंदर शहरातील मूर्तिकारांनी शाडूच्या मातीचा पुरवठा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणारे अनेक मूर्तिकारही शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

बोगस ‘लाडक्या बहिणीं’वर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन!

Next Post

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

admin

admin

Next Post
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

September 30, 2026
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

September 30, 2026
रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

September 30, 2026
मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,088)
  • मुंबई (3,515)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (547)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

September 30, 2026
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

September 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

September 30, 2026
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

September 30, 2026
रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

September 30, 2026
मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION