• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

शांतता करारानंतरही पुन्हा संघर्ष; अमेरिकेचा इराणवर हल्ला, इराणकडूनही प्रत्युत्तराचा दावा!

admin by admin
June 27, 2026
in राष्ट्रीय
0
शांतता करारानंतरही पुन्हा संघर्ष; अमेरिकेचा इराणवर हल्ला, इराणकडूनही प्रत्युत्तराचा दावा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : इराण आणि अमेरिका यांच्यात नुकताच झालेला शांतता करार तणाव कमी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही शांतता फार काळ टिकली नाही. शुक्रवारी अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करून दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा भडकवला. अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, गुरुवारी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जात असलेल्या एव्हर लव्हली या व्यापारी जहाजावर इराणने मानवरहित हल्लेखोर विमानांद्वारे हल्ला केला. इराणने चार मानवरहित विमाने सोडली होती. त्यापैकी एक जहाजाच्या वरच्या भागावर आदळल्याने किरकोळ नुकसान झाले, तर उर्वरित तीन विमाने अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेने हवेतच पाडल्याचा दावा करण्यात आला. व्यापारी जहाजांवरील हा हल्ला शांतता कराराचे उल्लंघन असल्याचे सांगत अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल इराणच्या सीमेजवळील क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमानांचे तळ तसेच किनारपट्टीवरील रडार केंद्रांवर अचूक हवाई कारवाई केली. हा हल्ला युद्ध सुरू करण्यासाठी नसून, युद्धविरामाचे उल्लंघन करणाऱ्या कृतीला दिलेले ठोस उत्तर असल्याचे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून परिस्थितीवर जगभराचे लक्ष लागले आहे.

या घडामोडींनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत हा हल्ला युद्धविरामाचे “मूर्खपणाचे उल्लंघन” असल्याचे म्हटले. पत्रकारांनी प्रत्युत्तराबाबत विचारणा केली असता “लवकरच समजेल” असे त्यांनी सांगितले होते आणि काही तासांतच अमेरिकेने हवाई हल्ला केला. दुसरीकडे, इराणनेही शांत न बसता अमेरिकेच्या कारवाईला जशास तसे उत्तर दिल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे सांगितले असून, इराणचे प्रवक्ते इब्राहिम अल-फिकार यांनी अमेरिका पुन्हा कारवाई करेल तर अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात होर्मुजची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली ठेवणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, नव्या संघर्षामुळे तो करार धोक्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याचीही भीती असून, कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याबरोबरच जगभरात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, इराणने व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यानंतरच ही लष्करी कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे, तर इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

Previous Post

‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

Next Post

महिन्याभरात तुकाराम मुंढेनी काय केले?

admin

admin

Next Post
महिन्याभरात तुकाराम मुंढेनी काय केले?

महिन्याभरात तुकाराम मुंढेनी काय केले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,832)
  • मुंबई (3,372)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (502)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION