• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

admin by admin
June 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलत काही खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांना तातडीचा संदेश पाठवून या खासदारांना आवश्यक ती वाढीव सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या खासदारांमध्ये संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. गुप्तवार्ता विभागाच्या निर्देशानुसार, संबंधित पोलीस यंत्रणांनी स्थानिक परिस्थिती, उपलब्ध माहिती आणि संभाव्य धोक्याचे मूल्यमापन करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या खासदारांच्या दौऱ्यांदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हा आणि आयुक्तालय स्तरावरील सुरक्षा समित्यांच्या पुढील बैठकीत त्यांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेऊन ती कायम ठेवणे, वाढवणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संभाव्य बंडखोरीच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. याशिवाय संबंधित खासदारांना सुरक्षा आणि इतर सुविधा पुरविल्या जातील, अशी टीकाही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे या वक्तव्यांनंतर काही तासांतच संबंधित सहा खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा मंजूर झाल्याची माहिती समोर आल्याने विविध राजकीय चर्चांना अधिक चालना मिळाली आहे. ‘वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्थेमध्ये सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि चोवीस तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या संभाव्य धोक्याच्या आकलनानुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यातील राजकीय परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Previous Post

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

Next Post

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

admin

admin

Next Post
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,057)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (454)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,465)
  • मुंबई (3,139)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (433)
  • वसई-विरार (27)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION