• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

admin by admin
May 25, 2026
in महाराष्ट्र
0
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन (राजसदर) आणि त्याच्याशी संबंधित राज्याभिषेक क्षेत्राचे संवर्धन हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला, त्या ऐतिहासिक स्थळाच्या विशेष दुरुस्तीचे काम सर्वप्रथम १९५३-५४ मध्ये हाती घेण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने राजसदर (दरबार हॉल), सिंहासन आणि नगारखाना येथील कामांचा समावेश होता. या काळात परिसरातील वनस्पती आणि साचलेला राडारोडा हटवून, मूळ वास्तूचे अवशेष उजेडात आणण्यावर आणि त्यांच्या स्थिरीकरणावर भर देण्यात आला होता. त्याच काळात मूळ दगडी स्थळ, ज्यावर सिंहासन स्थापिले होते, त्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सभोवताली घडीव दगडांचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला मजबुती देण्यासाठी आणि भार तोलण्यासाठी आर.सी.सी. तुळई टाकून वरील भाग वीट-सिमेंटने बांधण्यात आला आणि त्यावर मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. तसेच, सिंहासन क्षेत्राकडे जाण्याचा मुख्य औपचारिक मार्ग असलेल्या नगारखान्याच्या मार्गावर दगडी फरसबंदी करण्यात आली.त्या काळात गडावरील शिवकालीन इमारतींचीही डागडुजी करण्यात आली होती. गेल्या काही दशकांत रायगडावरील अतिवृष्टी वादळे यामुळे सिंहासनाच्या मूळ जागेसभोवतालच्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळया, सिमेंट प्लास्टर आणि वीटकाम कमकुवत झाले. परिणामी, सिंहासनाच्या अधिष्ठानाभोवती करण्यात आलेले हे जुने बांधकाम विद्रूप दिसू लागले होते. सन २००९-१० मध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी या मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापित केली, परंतु त्यावेळी मूळ अधिष्ठानालगतचे वीट, माती आणि सिमेंटचे बांधकाम जसेच्या तसे ठेवण्यात आले होते. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली राजवाडा, जगदीश्वर मंदिर, राजसदर आणि महादरवाजा यांचे संवर्धन करण्यात आले. उत्खननातून ६० हून अधिक शिवकालीन वास्तू व अवशेष प्रकाशात आले आहेत. गंगासागर आणि हत्ती तलावातील गाळ काढून, स्वच्छता करून त्यांची जलसाठवण क्षमता वाढवण्यात आली.

Previous Post

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

Next Post

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

admin

admin

Next Post
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026
नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,721)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (44)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026
नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION