• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

admin by admin
April 29, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून येत्या काही दिवसांत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या बस ताफ्याची भर पडणार आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत एकूण २१० नवीन बस सेवेत दाखल होणार आहेत. यामध्ये १०० सीएनजी बस, १०० इलेक्ट्रिक बस आणि १० डबल डेकर बसांचा समावेश असेल. विशेष म्हणजे ठाणेकरांना डबल डेकर बसचा अनुभव पुन्हा घेता येणार असून पहिली डबल डेकर बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यावर धावणार आहे. तसेच इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने सेवेत येणार असून पहिल्या टप्प्यात जून महिन्यात २५ बस सुरू होतील, तर उर्वरित बस पुढील महिन्यांत दाखल होतील.

सध्या ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३६० बस असून त्या मुंबई, बोरीवली, भिवंडी आणि इतर मार्गांवर धावत आहेत. यापैकी १२३ बसेस वातानुकूलित इलेक्ट्रिक आहेत आणि रोज सुमारे २ लाख ३० हजार प्रवासी प्रवास करतात. केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नव्या बसांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच डबल डेकर बसमुळे शहराच्या रस्त्यांवर वेगळा अनुभव पुन्हा पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.

Previous Post

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Next Post

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

April 29, 2026
मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026
ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (912)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,237)
  • मुंबई (2,995)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

April 29, 2026
मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

April 29, 2026
मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026
ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION