• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

साताऱ्यात DRI ची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड, ६००० कोटींचे ड्रग्ज जप्त

admin by admin
January 27, 2026
in गुन्हेगारी, सातारा
0
साताऱ्यात DRI ची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड, ६००० कोटींचे ड्रग्ज जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सातारा : सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफियांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवली असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (DRI) धाड टाकून ड्रग्ज बनवण्याचा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. एका कोंबड्यांच्या शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाचुपतेवाडी येथील एका निर्जन स्थळी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये जानेवारी महिन्यापासून एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. याबाबतची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयने अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याच्यासह एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणाहून अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांचा तयार माल आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कच्च्या मालातून जर एमडी ड्रग्ज तयार झाले असते, तर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत हजारो कोटी रुपये इतकी असती. मात्र, डीआरआयच्या पथकाने वेळेत धाड टाकून हा मोठा कट उधळून लावला. या ठिकाणची यंत्रसामग्री आणि कच्चा माल बघून तपास पथकही चक्रावून गेलं. या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतकी मोठी धाड पडेपर्यंत सातारा आणि कराड पोलिसांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती. हे पथक थेट गुजरात आणि हैदराबादवरून आलं असल्याचं समजते. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, तपासाची गोपनीयता राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेला दूर ठेवण्यात आले असावे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधी झालेली ही महिनाभरातील दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करून ड्रग्ज जप्त केले होते. आता कराडमध्ये ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती डीआरआय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. यासंदर्भात कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, कारवाई बद्दल आम्हाला कसलीच कल्पना दिलेली नाही. त्यामुळे कारवाईत नेमकं काय सापडले हे आम्हाला माहीत नाही. तसेच, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी देखील कारवाईबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे एकूणच सातारा जिल्हा पोलीस दलाची नाचक्की झाली आहे.

Previous Post

पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून काढणार – आ. प्रवीण दरेकरांचे आश्वासन

Next Post

महाराष्ट्र हादरले! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

admin

admin

Next Post
महाराष्ट्र हादरले! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र हादरले! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION