• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गर्भवती महिलेचा खून करून फरार आरोपीला तब्बल २४ वर्षांनी अटक

admin by admin
November 22, 2025
in गुन्हेगारी, रायगड
0
गर्भवती महिलेचा खून करून फरार आरोपीला तब्बल २४ वर्षांनी अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : गर्भवती महिलेचा खून करून गेली २४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. नेरळ पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथून अटक केली. ही घटना २ फेब्रुवारी २००१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास कर्जत तालुक्यातील कळंब गावातील पोही येथे घडली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. २४ वर्ष पोलीसांच्या हातावर तूरी देत तो फिरत होता. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तपासावर प्रलंबित या गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश नेरळ पोलीसांना दिले होते. यानंतर पोलीस सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी या गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरू केला.

या गुन्ह्यातील फिर्यादी आणि आरोपी संतोष राणे हे सख्ये भाऊ होते. आरोपी कुठलाही काम धंदा करत नव्हता. यावरून फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांच्याशी वाद होत होते. २ फेब्रवारी २००१ रोजी फिर्यादी हे वीट भट्टीवर काम करून, बाजारातून मच्छी खरेदी परतत होते. यावेळी आरोपी हा त्यांच्या पत्नी सोबत शुल्लक कारणाने भांडण करत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या आईने आरोपी यांची समजूत काढून घरात पाठवले. या गोष्टीचा राग आल्याने आरोपी संतोष याला प्रचंड राग आला. त्याने घरातून कुऱ्हाड आणून फिर्यादी यांची मयत पत्नी तिच्यावर मानेवर, दंडावर आणि हातवर वार केले. या हल्ल्यात गर्भवती असलेल्या फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर आरोपी संतोष हा फरार झाला होता. गेली २४ वर्ष त्याचा शोध लागू शकलेला नव्हता. त्यामुळेपोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते.  तांत्रिक तपास करून पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा तो पिंपरी चिंचवड येथे एका कँटरर्सकडे काम करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे गेली २४ वर्ष पोलीसांच्या हातावर तुरी देत फिरणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात आला. त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक या प्रकरणाचा पूढील तपास करत आहेत.

Previous Post

मोठी बातमी! लोकल गाड्यांमध्ये अवैध जाहिराती लावणाऱ्या टोळीवर कारवाई

Next Post

मोठा निर्णय! आता TET परीक्षा होणार वर्षातून दोन वेळा

admin

admin

Next Post
मोठा निर्णय! आता TET परीक्षा होणार वर्षातून दोन वेळा

मोठा निर्णय! आता TET परीक्षा होणार वर्षातून दोन वेळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION