• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

केडीएमसी निर्णयावर ठाम, १५ ऑगस्टला चिकन मटन विक्रीवर बंदी

admin by admin
August 14, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
केडीएमसी निर्णयावर ठाम, १५ ऑगस्टला चिकन मटन विक्रीवर बंदी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेनं १५ ऑगस्टला महापालिका क्षेत्रात चिकन मटन विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षांसह चिकन मटन व्यापारी असोसिएशननं देखील कडाडून विरोध केला. केडीएमसी मात्र या विरोधाला झुगारून आपल्या निर्णयावर ठाम आहे. केडीएमसीकडून विरोध करणाऱ्यांना मटण चिकन विक्रीवर बंदी आहे, खाण्यावर बंदी नाही, असं सांगत १९८८च्या आदेशाची प्रत दाखवली जात आहे. 1988 साली तत्कालीन प्रशासकानं हा आदेश काढला आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय सणाच्या दिवशी चिकन मटन विक्रेत्यांना दुकानं बंद ठेवण्याच्या नोटीस दिल्या जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं जात आहे. तर दुसरीकडं गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतायत, तर मटन चिकन विक्रेते, खाटीक समाजाकडून केडीएमसीला निवेदन देण्यात आलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून १५ ऑगस्ट निमित्तानं शहरातील चिकन मटन विक्री दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले. केडीएमसीच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरत उमटल्याचं पाहायला मिळालं. उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसीच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवलाय. दुसरीकडं स्थानिक पातळीवर देखील विरोधी पक्षानं या निर्णयाचा कडाडून विरोध केला. खाटीक समाज आणि महाराष्ट्र राज्य मटन चिकन विक्रेता असोसिएशननं देखील महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत हा निर्णय मागं घेण्याची मागणी केली. याबाबत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “१९८८ च्या आदेशाची मटण चिकन विक्रीवर बंदी आहे. खाण्यावर बंदी नाही, कुणी संभ्रम निर्माण करू नये. १९८८ पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु असून हा नव्यानं काढलेला आदेश नाही. आजवर कधीही कोणीही याला विरोध केलेला नाही. बदलत्या परिस्थितीनुसार आदेश बदलले जातात,” असं महापालिकेच्या भूमिकेबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी संगितलं. तर व्यापारी संघटनांनी, “दरवर्षी आम्ही मनपानं दिलेल्या नोटीसचा आदर करतो. परंतु यावर्षी काही राजकारण्यांनी या विषयावर भूमिका घेत आम्हीही उग्र आंदोलन करू, अशा बातम्या पसरवल्या. व्यापाऱ्यांचा विरोध नाही, परंतू आयुक्त यांच्याकडं एकच विनंती आहे, आमच्याकडं लक्ष द्या,” अशी विनंती मांस विक्रेत्यांनी केली आहे.

Previous Post

रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप, पहिल्याच दिवशी इतक्या तक्रारी

Next Post

गणपती मंडपांच्या खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा येणारा २ हजार रुपयांचा दंड माफ होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION