• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अंगणवाडी सेविकांचा धक्कादायक खुलासा; लाडकी बहीण योजनेसाठी काम करून घेतलं, पण पैसेच दिले नाही

महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यास याची मदत झाली. मात्र, या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांनी केली आहे. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा खुप मोठा वाटा आहे. मात्र, त्यांना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आला. मात्र, त्यांना कामाचा मोबदला, म्हणजेच प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही. दरम्यान आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यास याची मदत झाली. मात्र, या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

अहिल्यानगरातील ५ हजार १८३ अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक अर्जामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते. सरकारने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यानुसार अंगणवाडी सेविका यांनी दोनशे ते तीनशे अर्ज भरलेले आहेत. मात्र, जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला असला तरी, अंगणवाडी सेविका हे प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिले आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत केली आहे. सध्या त्यांची जिल्हास्तरावर माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. माहिती उपलब्ध झाल्यास त्यांना लगेच प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभागाचे मनोज ससे यांनी दिली आहे.

Previous Post

क्लीन अप मार्शलकडून सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

Next Post

भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा; २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा; २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION