• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा; २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?

त्यातच २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे त्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचं दिसून आले. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे मात्र मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे त्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीत आमदार नितेश राणे म्हणाले की, आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावेत. आदिवासी बांधवांना सूट द्या आणि २ अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या असे निकष योजनेत टाका. हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लीम समाजाला टार्गेट केले.

तर नितेश राणे यांनी जी मागणी केली त्यात मुस्लीम समाजाला वगळावं असं म्हटलेले नाही. २ पेक्षा अधिक मुले असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातून ही मागणी पुढे येतेय, त्याबाबत पक्षातील आणि महायुतीचे नेते यावर योग्य तो निर्णय घेतील असं विधान शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केले. दरम्यान, योजना धर्मावर चालत नाही. धर्मावर योजना चालवायच्या असेल तर जाहीर करावे. या लोकांना मस्ती आली आहे. ही धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंच्या कार्यक्रमात बोलावून देशातील एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे, लोकांनी असे बोलणं टाळावे असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितेश राणेंसह भाजपावर टीका केली आहे. त्याशिवाय लाडकी बहीण योजना हा निवडणुकीसाठीचा जुमला होता. जशी पंतप्रधान सन्मान योजना सव्वा कोटी होती आता ८० लाखांवर आली तसेच लाडकी बहिण देखील होईल. छोट्या मोठ्या आमदारांकडून बोलून घेऊन जनतेची मानसिकता तयार केली जात आहेत असं ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Previous Post

अंगणवाडी सेविकांचा धक्कादायक खुलासा; लाडकी बहीण योजनेसाठी काम करून घेतलं, पण पैसेच दिले नाही

Next Post

नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई; ईडीचे एचपीझेड ॲप कंपनीवर ११ ठिकाणी छापे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई; ईडीचे एचपीझेड ॲप कंपनीवर ११ ठिकाणी छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,744)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION