• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अमित ठाकरेंची सायनच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रमक भूमिका

माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 27, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत  घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या एका नराधमाने अमानुष अत्याचार केलाय. आज ती पीडित चिमुकली सायन रुग्णालयात उपचार घेत आहे. तर या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, याच मुद्याला घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे  यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! अशा आशयाची पोस्ट करत एकप्रकारे इशारा दिला आहे. सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.  भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे.

मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे. सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे. जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची! अशा आशयाची पोस्ट करत  अमित ठाकरे यांनी कडक शिक्षेची मागणी करत इशारा दिला आहे.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Next Post

राज ठाकरे घेणार कठोर निर्णय!; मनसेने विधानसभेच्या अपयशानंतर उचलले मोठे पाऊल?

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज ठाकरे घेणार कठोर निर्णय!; मनसेने विधानसभेच्या अपयशानंतर उचलले मोठे पाऊल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION