• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मध्य रेल्वेची ‘नव दुर्गा’ पथकाद्वारे विशेष तिकीट तपासणी मोहीम; ३४ लाखांचा दंड वसूल

नवरात्रीच्या उत्साहात आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सुरू असलेल्या या विशेष तिकीट-तपासणी मोहिमा शक्तीच्या प्रतीक आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 25, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे विविध स्थानकांवर ‘नव दुर्गा’ पथकाद्वारे विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागाच्या सर्व महिला विशेष तिकीट तपासणी बॅचेस तेजस्विनी द्वारे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश तिकीट-तपासणीच्या प्रयत्नांना बळकटी देणे, विशेषत: सणासुदीच्या वेळी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. सर्व महिला तिकीट तपासणी तेजस्विनी बॅच १, २, ३, ४ आणि विशेष तुकडी १ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत सक्रीयपणे तिकीट तपासत आहेत. प्रवाशांमध्ये अनुपालन सुनिश्चित करत आहेत. या कालावधीत या बॅचने वैध विनातिकिट प्रवास करणार्‍या एकूण ११ हजार ९७१ प्रवाशांना पकडले आहे आणि ३३ लाख ९८ हजार ७३२ इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये वातानुकूलीत लोकलमधील १८६० प्रवाशांकडून ६ लाख ४८ हजार ५७० दंड वसूल केला गेला. प्रथम श्रेणीतील ४ हजार ६२२ प्रकरणात प्रवाशांकडून १४ लाख ३८ हजार ५५० दंड म्हणून वसूल केला गेला. द्वितीय श्रेणीतील ४ हजार ६६४ प्रकरणात प्रवाशांकडून १२ लाख १५ हजार ८८२ दंड वसुली. बुक न केलेले सामान असलेले ८२५ प्रकरणी प्रवाशांकडून ९५ हजार ७३० दंड वसूल केला गेला.

तेजस्विनी बॅचेस, नियमित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्यासाठी आणि स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीने प्रवासी वैध तिकीट खरेदी आणि प्रवास करतील याची खात्री करतात. हा उपक्रम प्रवासी-अनुकूल वातावरण राखून प्रवासी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. नवरात्रीच्या उत्साहात आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सुरू असलेल्या या विशेष तिकीट-तपासणी मोहिमा शक्तीच्या प्रतीक आहेत. ज्यामध्ये महिला कर्मचारी सामर्थ्य आणि समर्पण रूप देत आहेत. तेजस्विनी बॅचेस, नियमित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्यासाठी आणि स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीने प्रवासी वैध तिकीट खरेदी आणि प्रवास करतील याची खात्री करतात. हा उपक्रम प्रवासी-अनुकूल वातावरण राखून प्रवासी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.

Previous Post

मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

Next Post

ऐन दिवाळीच्या तोंडावर सीबी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ऐन दिवाळीच्या तोंडावर सीबी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION