• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील झाडांची प्रकाश प्रदूषणापासून मुक्तता

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘जी-२०’ परिषदेनिमित्ताने मुंबईतील झाडांवर करण्यात आलेली दिव्यांची सजावट पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात केला. महानगरपालिकेच्या या दाव्यानंतर मुंबईतील झाडांवर दिव्यांची फुलपाखरे दिसणार नाहीत का, असा खोचक प्रश्न करून न्यायालयाने महानगरपालिकेची फिरकी घेतली. त्यावर, ही फुलपाखरे झाडांवर नाही, तर विजेच्या खांबांवर असल्याचे महानगरपालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. दुसरीकडे, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांनी बैठक घेऊन आदेश दिल्याची बाब वगळता कारवाईबाबतचा काहीच तपशील सादर केला नसल्यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, या दोन्ही महापालिकांना योग्य आणि सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. याशिवाय, झाडांभोवती दिव्यांची सजावट करण्याची समस्या ही केवळ मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकांपुरती मर्यादित नसल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आली. त्याची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी, झाडांभोवतीच्या दिव्यांची सजावट मुंबईत पार पडलेल्या ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर ही सजावट हटवण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रक काढले होते. त्यानुसार, मुंबईत सगळ्या झाडांभोवती असलेली दिव्यांची सजावट काढण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या वकील ऊर्जा धोंड यांनी न्यायालयाला सांगितले. याबाबतचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याने दाखल केला असून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल, असेही त्यांनी न्यायालयाला आश्वासित केले.

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात, झाडांभोवतीची दिव्यांची सजावट हटवण्याबाबत संबंधित दुकाने, हॉटेल्स आणि मॉल्स यांना त्यांनी लावलेल्या झाडांवरील दिवे काढून टाकण्याचे आदेश उद्यान निरीक्षकांमार्फत सगळ्या प्रभाग समित्यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच, या आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचेही आदेश देण्यात आल्याचेही नमूद केले होते. या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतल्याची आणि त्यात सर्व प्रभाग समित्यांचे कार्यकारी अभियंते आणि सहाय्यक महापालिका आयुक्तांना झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण, प्रकाशयोजना आणि जाहिराती, फलकांबाबत पुनर्सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावाही प्रतिज्ञापत्रात केला होता. न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगरप्रदेशातील झाडांवर केली जाणारी दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब ठाणेस्थित येऊर पर्यावरण संस्थेचे संस्थापक रोहित जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच, या समस्येवर तोडगा म्हणून आणि झाडांचे विविध प्रकारे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिकेला नोटीस बजावली होती व याचिकेत उपस्थित मुद्यांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

Previous Post

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा; मोदी सरकारचा विधानसभेपूर्वी मोठा निर्णय

Next Post

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

April 29, 2026
मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (912)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,238)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

April 29, 2026
मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION