• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा; मोदी सरकारचा विधानसभेपूर्वी मोठा निर्णय

शरद पवारांना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून त्यांना ही झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ती सुरक्षा देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात आता येत्या काहीच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. अशी सुरक्षा देशातली अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते. केंद्रीय गृहविभागाने पवार यांना असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यापुढे पवार यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुरक्षा देतील. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला महाराष्ट्राच्या ८३ वर्षीय माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाचे नेते शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. या कामासाठी ५५ सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे, ही तुकडी शरद पवाराच्या ताफ्यात सामील होईल.

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होत आहे. तर दुसरीकडे मराठा-ओबीसी आरक्षण वादही धुमसत आहे. शरद पवार यांच्यावर याआधी हल्ला करण्यात आला होता. तसेच, त्यांच्यावर शाईफेकीची घटनाही घडली होती. त्यातच अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर आंदोलकांकडून हल्ला करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला होता. यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पवार यांच्यावर सातत्याने टीका होत असून, याविषयीचे अहवाल गुप्तचर विभागाने केंद्रीय यंत्रणांना पाठवले होते. केंद्रीय यंत्रणांकडून देशातील कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या जिवाला धोका आहे, याचा कालबद्ध आढावा घेण्यात येतो. यादरम्यान पवार यांना धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच, त्यांना सशस्त्र सुरक्षा देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार, गृहविभागाने सीआरपीएफला ५५ सशस्त्र जवान त्यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध करुन देण्याविषयी पत्रव्यवहार केला आहे. राज्यात असलेल्या सीआरपीएफच्या तुकडीकडून तातडीने पवार यांना ही सुरक्षा लागू होणार आहे.

Previous Post

संगणक अभियंत्याची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

Next Post

मुंबईतील झाडांची प्रकाश प्रदूषणापासून मुक्तता

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईतील झाडांची प्रकाश प्रदूषणापासून मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION