• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

चार बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी केली अटक

सागोर सुशांतो बिश्वास, देब्रोतो बिश्वास, जॉनी वोबेन बिश्वास आणि रोनी अनुप सिकंदर अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे चार बांगलादेशी घुसखोर पिंपरी- चिंचवडसह पुण्यात राहात होते. त्यांच्याकडे काही बनावट कागदपत्रे आढळली आहेत. जन्म दाखला, आधारकार्ड आणि पॅन कार्ड अशी बनावट कागदपत्रे मिळाली असून पैकी दोघांनी त्याआधारे पासपोर्ट काढण्याचे देखील पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अखेर सांगवी पोलिसांनी चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.

सागोर सुशांतो बिश्वास, देब्रोतो बिश्वास, जॉनी वोबेन बिश्वास आणि रोनी अनुप सिकंदर अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागोर बिश्वास हा सांगवी पोलीस ठाण्यात व्हेरिफिकेशनसाठी गेला होता. पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी कामकाज पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बिश्वास याच्यावर संशय आला. त्याने दिलेल्या कागदपत्रांवरील पत्त्यावर जाऊन पोलिसांनी खात्री केली, तेव्हा तो त्या ठिकाणी राहत नसल्याचं समोर आलं. तसेच व्हेरिफिकेशनसाठी दिलेला जन्माचा दाखला आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट बनावट असल्याचे निष्पन्न झाल. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर पुनावळे आणि पुणे कॅम्पमधून तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. हे चारही जण गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असल्याचं समोर आलेल आहे. त्यांच्याकडे कुठलाही व्हिसा नव्हता. चारही जणांनी बांगलादेशमधून भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Previous Post

 गणेश मंडळांना पुढच्या ५ वर्षांच्या मंडप उभारणीसाठी महापालिकेची एक खिडकी योजना ६ ऑगस्ट पासून सुरू

Next Post

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,246)
  • मुंबई (3,001)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION