• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

भारतीय राजमुद्रेचा डीपी ठेवून आयएएस असल्याचे सांगत सावकारी करणार्‍या महिलेला अटक

व्हॉटसअ‍ॅपचे डीपीला आयएएस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर आयएएस ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणार्‍या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 29, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : व्हॉटसअ‍ॅपचे डीपीला आयएएस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर आयएएस ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणार्‍या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांसाठी सगळी सिस्टीम कामाला लावण्याची व जीवे मारण्याची धमकी तिने दिली होती. रेणुका ईश्वर करनुरे (वय ३२, रा. सिद्धीविनायक सोसायटी, वडकी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडकी येथील एका ३१ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी या घरगुती व्यवसाय करतात. त्यासाठी रेणुका करनुरे यांच्याकडे येत होत्या. त्यांनी आपण आय ए एस असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी रेणुकाकडून सुरुवातीला दरमहा ५ टक्के दराने ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी २ लाख ६८ हजार रुपये घेतले होते. त्यावर दरमहा १० टक्के व्याजाप्रमाणे फिर्यादी यांनी आतापर्यंत एकूण ३ लाख ४८ हजार ६५० रुपये व्याज दिले. ऑनलाईन स्वरुपात दिले. ६० हजार रुपये व्याज रोख तसेच ३ लाख १० हजार रुपये वेळोवेळी १ लाख २५ हजार रुपयांची फिर्यादीची भिशीची रक्कम व २५ हजार रुपये फंडाची रक्कम दंड स्वरुपात तिला दिलेली आहे. अशाप्रकारे केवळ २ लाख ६८ हजार रुपयांपोटी त्यांनी ८ लाख ८ हजार ६५० रुपये दिलेले आहेत. असे असतानाही आणखी ४ लाख ५५ हजार ५९८ रुपये देणे बाकी असल्याचे ती म्हणत होती. व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करुन वेळोवेळी पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होती.

फिर्यादीने व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाही तर प्रत्येक दिवशी ती २०० रुपये दंड घेत होती. एक महिना उशीर झाला तर केवळ दंडाचे ६ हजार रुपये वसुल करत होती. रेणुका करनुरे हिने ती रहात असलेल्या ठिकाणी आयएएस असल्याचे सांगत होती. तिने आपल्या व्हॉटसअ‍ॅपचे डीपीला आयएएस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवला आहे. पैसे न दिल्याने तिने फिर्यादीच्या पतीची कार जबरदस्तीने ओढून नेली होती. अडीच लाख रुपये दिल्यानंतर तिने ती परत केली होती. २५ जुलै रोजी रेणुका फिर्यादीच्या घरी आली. व्याजाचे पैशांची मागणी केली़. व्याजाची रक्कम तुम्ही नाही दिली तर मी आयएएस पदावर आहे, हे लक्षात ठेवा. मी पूर्ण सिस्टिम हालवून सगळ्यांना पैशांच्या जोरावर मॅनेज करेल. तुझा पती ट्रक ड्रायव्हर आहे. तुझ्या पतीचा अ‍ॅक्सिडेंट करुन त्यांना कायमचे संपवून टाकू शकते, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेऊन रेणुका करनुरे हिला अटक करुन तिचा भंडाफोड केला आहे. तिने आणखी कोणाला व्याजाने पैसे दिले आहेत का याचा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करीत आहेत.

Previous Post

पिंपरी चिंचवड आयुक्तांची ३ गुन्हेगारी टोळ्यांवर मधील १३ गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई

Next Post

२४ लाखांहून अधिक किंमतीचे चरस जप्त; फिल्मी स्टाईलने सापळा रचून महिला ताब्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२४ लाखांहून अधिक किंमतीचे चरस जप्त; फिल्मी स्टाईलने सापळा रचून महिला ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION