• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पुणे-मुंबई प्रवासात धक्कादायक प्रकार; कॉफीमधून गुंगीचे औषध, मद्यपी समजून कर्मचाऱ्यांनी कचऱ्याजवळ टाकले

शैलेंद्र साठे हे पुण्यात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. ते दुबईतून पुण्यात जूनमध्ये स्थायिक झाले आहेत. १४ जून सकाळी साडेदहा वाजता वाकड येथून त्यांनी मुंबईसाठी शिवनेरी बस पकडली. प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवाशाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 28, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. या घटनेमुळे माणुसकी कशी संपून गेली हेही समोर आले आहे. गुंगीत असणारा प्रवासी मुंबईला शिवनेरीने पोहोचला तेव्हा शिवनेरी स्टँडवरील कर्मचाऱ्यांनी हा माणूस नशेत असावा, म्हणून त्यांना रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फुटपाथवर सोडून दिले. तब्बल १६ तास हा माणूस फुटपाथवर बेवारस अवस्थेत पडून राहिला. त्यांचे कपडे, राहणीमान बघून कोणालाही विचारपूस करावी वाटली नाही. त्यांचा शोध घेत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना ओळखून रुग्णालयात नेले. त्यानंतर तब्बल ८० तासांनी ते गृहस्थ शुद्धीवर आले. शैलेंद्र साठे हे पुण्यात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. ते दुबईतून पुण्यात जूनमध्ये स्थायिक झाले आहेत. १४ जून सकाळी साडेदहा वाजता वाकड येथून त्यांनी मुंबईसाठी शिवनेरी बस पकडली. प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवाशाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास बस पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खालापूर येथील फूड मॉलकडे थांबली, साठे बसमधून उतरले. आईस्क्रीम खाऊन पुन्हा बसमध्ये चढणार तोच सहप्रवासी कॉफी घेऊन त्यांच्या समोर आला. त्यांनी कोणतीही शंका न घेता सहप्रवाशाने आणलेली कॉफी घेतली आणि बसमध्ये बसले. त्यानंतर काही मिनिटांतच ते बेशुद्ध झाले. प्रवासादरम्यान सहप्रवाशाने हातात रुमाल ठेवून ५३ ग्रॅम दागिने, मोबाईल, महागडे घड्याळ आणि किमती ऐवज लुटला. विशेष म्हणजे बसमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य प्रवासी असताना कोणाचेही त्याकडे लक्ष गेलं नाही.

बस दादरला पोहोचली. बसमध्ये बेशुद्ध पडलेल्या साठे यांना शिवनेरीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी बसमधून उतरवून थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारील फुटपाथवर ठेवून ते निघून गेले. साठे तब्बल १६ तास फुटपाथवर बेवारस पडून होते. टॅक्सी चालक, पादचारी त्यांना बघत होते. चौकशीही करत होते; मात्र कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. पोलिसांनाही कळवले नाही. साठे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय घाबरले. मित्र-नातेवाइकांकडे चौकशी सुरू झाली. मोबाइल लोकेशन चेंबूर परिसरात बंद झाल्यामुळे गोवंडी पोलीस ठाण्यातही चौकशी केली. अखेर, त्यांच्या पत्नीने दादर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना याबाबत कळवून शोध घेण्यास सांगितले. शिवनेरीने चेंबूर येथे उतरणार असल्याने काही जणांनी चेंबूर येथे धाव घेतली. एका मेहुण्याने दादर शिवनेरी बस थांब्याकडे चौकशी सुरू केली. अखेर, चौकशीदरम्यान एक जण रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा साठे बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांना तत्काळ जवळच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. ते पूर्णपणे डिहायड्रेटेड झाले होते. त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या जीवावर बेतले असते, असे डॉक्टरांनी सांगितले.

Previous Post

राज्य सरकारची मोठी घोषणा; महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, मुंबईसह कोणकोणत्या शहरांत दर कमी होणार?

Next Post

पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला; पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला; पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION