• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ७६ लाखांची सायबर फसवणूक

महिलेने गुंतवलेल्या ७६ लाख रुपयांवर एक कोटी रुपये नफा झाल्याचा दावा करून अज्ञात आरोपींनी फसवणूक केली. आरोपींनी आणखी रकमेची मागणी केल्यानंतर आपली फसणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 30, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शेअरमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार नवी मुंबईतील एका खाजगी कंपनी उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिंबधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेने गुंतवलेल्या ७६ लाख रुपयांवर एक कोटी रुपये नफा झाल्याचा दावा करून अज्ञात आरोपींनी फसवणूक केली. आरोपींनी आणखी रकमेची मागणी केल्यानंतर आपली फसणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. अंधेरीमध्ये वास्तव्यास असलेल्या ५६ वर्षीय महिला तक्रारदार एका खाजगी कंपनीत उपाध्याक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मार्च २०२४ पासून त्या घरातूनच कार्यालयीन काम करीत होत्या. एप्रिल महिन्यात एका अज्ञात व्यक्तीने त्यांना एका ग्रुपमध्ये सामिल केले. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील ॲडमिन सभासदांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल याबाबत माहिती मिळत असल्याने त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी ॲडमिनशी चर्चा करून एक ॲप डाऊनलोड केले. यावेळी त्यांना अनुसूया आणि अवरजराज गुप्ता नावाच्या व्यक्तींनी शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत योजनांची माहिती दिली. तसेच त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने २ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये सुमारे ७६ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

या गुंतवणुकीवर त्यांना एक कोटीपेक्षा अधिक फायदा झाल्याचे ॲपवर दिसत होते. मात्र त्यांनी प्रयत्न केला असता त्यांच्या ॲपमधून बँक खात्यात रक्कम हस्तांतरित होत नव्हती. त्यामुळे त्यांनी ॲडमिनकडे विचारणा केली असता त्याने तिला तीन लाख रुपये जमा केल्यानंतर ही रक्कम तिच्या बँक खात्यात हस्तांतरित होईल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने तिच्या मुलीला याबाबत सांगितले. यावेळी तिने सायबर फसवणूक झाल्याचे सांगितले. तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तक्रारदाराने सायबर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी १२० बी, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भारतीय दंड सहिता सहकलम ६६ सी, ६६ डी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा सायबर पोलिसकडून तपास सुरू आहे.

Previous Post

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना – मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा; शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा; शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION