• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणी कपात लागू

आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

admin by admin
May 23, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
नवी मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणी कपात लागू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून (२५ मे) अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन तसेच ‘एल-निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. भविष्यात संभाव्य तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र, सध्या धरणात केवळ ३६.४७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच अवघा १९.११ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित राखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कपात लागू करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचे आगमन आणि धरणातील पाणीसाठा यावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होईपर्यंत ही पाणी कपात कायम राहण्याची शक्यता आहे.

Previous Post

पॅकबंद खाद्यपदार्थांवर आता समोरच दिसणार आरोग्य इशारा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Next Post

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; २५ आणि २६ मे रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप!

admin

admin

Next Post
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; २५ आणि २६ मे रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप!

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; २५ आणि २६ मे रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,721)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (44)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION