• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home जालना

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

admin by admin
September 10, 2026
in जालना, महाराष्ट्र
0
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जातीनिहाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तेरावा दिवस पूर्ण झाला असून, त्यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असताना सरकारकडून मागण्यांवर युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान होणार नसेल तर अंतरवाली सराटी येथे जाणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, त्यांनी घरी जेवायला यावे,” असे केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जरांगे म्हणाले, “अमृता ताई माझ्या ताईच आहेत. त्यांनी बोलावले आहे, त्यामुळे मी नक्की जेवायला जाईन. पण भाऊ जेव्हा मैदानात उतरून समाजासाठी लढत असतो, तेव्हा बहिणीने त्याला जेवायला बोलावू नये. युद्धाच्या किंवा शिकारीच्या वेळी इकडे-तिकडे पाहायचे नसते. मी नक्की येईन, पण भाऊबीजेच्या दिवशी. ताईंनी त्या दिवशी बोलवावे, आम्ही साडी-चोळी घेऊन त्यांच्याकडे जाऊ.” त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चर्चा रंगली आहे.

सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष शिबिरांबाबतही जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ही शिबिरे केवळ आंदोलनामुळे सुरू झाली आहेत की प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, यावर मराठा समाजाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची वाट पाहणे आता सोडून दिल्याचे सांगत त्यांनी शिष्टमंडळ केवळ वरिष्ठांच्या सूचनांनुसार काम करत असल्याचा आरोप केला. पुढील आंदोलनाच्या रणनितीबाबत बोलताना त्यांनी मुंबई मोर्चा काढण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. “जसे दिवस येतील, तसा संघर्ष करावा लागतो. मी मुंबईला जाणार हे आता पूर्णपणे निश्चित आहे. येत्या बारा तारखेला मराठा समाजातील मार्गदर्शक, पदाधिकारी आणि बांधव यांची बैठक होईल. त्यानंतर मुंबई मोर्चाची अंतिम तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारा तारखेला होणाऱ्या बैठकीत मनोज जरांगे पाटील कोणता महत्त्वाचा निर्णय जाहीर करतात आणि मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Previous Post

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

Next Post

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (524)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION