• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बेस्टच्या प्रवाशांना दिलासा, पण ७०० ई-बसना विलंब; नव्या AC सिंगल डेक बस ऑक्टोबरपासून सेवेत

बेस्ट प्रवाशांच्या सेवेत नव्या कोऱ्या ७०० डबल डेकर बस दाखल होणार होत्या. पण बेस्ट प्रवासांना आता या बसेसची वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे एक चांगली बातमीही आहे. एसी सिंगल डेक बस ऑक्टोबरपासून धावणार आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 18, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : आकर्षक आणि आरामदायी असलेल्या ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसगाड्यांपैकी ७०० डबलडेकर एसी बस प्रवाशांच्या सेवेत विलंबानेच दाखल होणार आहेत. बसपुरवठा करणाऱ्या ई कॉसिस कंपनीने ७०० डबल डेकर बस मुदतीत न दिल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाकल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे डबल डेकर बससाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. मात्र या निविदेलाही फक्त एकाच कंपनीने प्रतिसाद दिला असून सध्या या कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.

बेस्टच्या ताफ्यात नऊशे एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल करणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने वर्षभरापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार २०० आणि ७०० डबलडेकर बससाठी निविदा काढण्यात आली. बसपुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांनी बस पुरवण्याची तयारी दर्शवली. २०० बसपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या पहिल्या दुमजली बसला ऑगस्ट २०२२मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. मार्च २०२३पर्यंत एकूण ५० डबल डेकर बस ताफ्यात येणार होत्या. मात्र या कंपनीच्या बसही मुदतीत येऊ शकलेल्या नाहीत. सध्या १२ एसी डबल डेकर बस सेवेत असून त्या दक्षिण मुंबईतील विविध मार्गांवर धावतात. उर्वरित बस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहेत. ७०० डबलडेकर एसी बसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून बसचा पुरवठा मात्र मुदतीत होऊच शकला नाही. या बस डिसेंबर २०२२पर्यंत येणे अपेक्षित होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीस अपेक्षित असणाऱ्या बसही सेवेत दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या ई कॉसिस कंपनीस काळ्या यादीत टाकल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी दिली. या बससाठी पुन्हा निविदा काढण्यात आली असून त्याला एकाच कंपनीने प्रतिसाद दिला आहे. प्रतिकिलोमीटरचा खर्च जास्त नमूद करण्यात आल्याने निविदेला प्रतिसाद दिलेल्या कंपनीसोबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बेस्ट बसच्या ताफ्यात सध्या ३ हजार ८२ बसगाड्या आहेत. २०२२मध्ये हीच संख्या ३ हजार ६३८ होती. अपुऱ्या बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सिंघल म्हणाले. गेल्या वर्षी २३ मे रोजी २,१०० ईलेक्ट्रिक सिंगल डेक एसी बस पुरवण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. मात्र निविदा प्रक्रियेवरच बोट ठेवून ती अपात्र ठरवण्यासाठी टाटा मोटर्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने बेस्टच्या ताफ्यात २,१०० बस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बस येत्या ऑक्टोबरपासून दाखल होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

धर्मादाय रुग्णालयांत गरिबांना सेवा नाकारणाऱ्यावर कारवाई – पालकमंत्री दीपक केसरकर

Next Post

खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,025)
  • मुंबई (3,477)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION