• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

खासदारकीच्या लढाईत आमदारांना उतरवणार, लोकसभा निवडणुकीसाठी हुकमी एक्क्यांचे मन वळवणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 26, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी जशा महत्त्वाच्या आहेत, तशाच त्या भाजप विरोधकांसाठीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सत्ताधारी तसेच विरोधक अशा दोघांकडूनही विधानसभेवर सातत्याने निवडून येणाऱ्या आमदारांना हुकमी एक्के म्हणून खासदारकीच्या अर्थात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
भाजपच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्रित येत असून येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपला शह देण्याची खूणगाठ विरोधकांनी बांधली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यास विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग आपोआप सुकर होईल, असे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही वाटत आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून आणावयाचा असल्यास उमेदवार देखील तेवढाच तगडा असायला हवा, यासाठी सर्वच पक्ष जिथे निवडणूक अटीतटीची होईल अशा ठिकाणी विधानसभेवर सातत्याने निवडून येणारे हुकमी एक्के असलेल्या आमदारांना उमेदवारी देण्याची तयारी करीत आहेत. भाजपकडून कोकणात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, तसेच जळगावमध्ये, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची नावे आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबईतील लोकसभा मतदारसंघासाठी आमदार सुनील प्रभू तसेच माजी आमदार विशाखा राऊत यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. राष्ट्रवादीकडून रायगडमध्ये माजी मंत्री आदिती तटकरे यांचे नाव चर्चेत असल्याचे कळते. काँग्रेसनेही काही माजी मंत्र्यांची यादी तयार केली असून संबंधीत आमदारांकडे विचारणा सुरू असल्याचे समजते. बऱ्याचदा आमदार हे खासदारकीच्या निवडणुकांसाठी तयार होत नाहीत. मात्र यावेळची परिस्थिती आर या पारची असल्याने राजकीय पक्षांनी आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अथवा त्यांच्यावर एकप्रकारे दबाव आणण्यास प्रारंभ झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सध्या १३ खासदार आहेत. यातील काही जागांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून धोका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने या ठिकाणी त्यांच्या पक्षातील ४० आमदारांपैकी काही जणांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याबाबत चर्चा झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह काही जणांची त्यासाठी चाचपणी सुरू आहे.

Previous Post

फडणवीसांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी नवी खेळी; एकाच वेळी लाखो मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला

Next Post

भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ, काळ्या यादीतील ठेकेदाराला ठाण्यात कोट्यवधींची कामे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ, काळ्या यादीतील ठेकेदाराला ठाण्यात कोट्यवधींची कामे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION