• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ड्रग्जच्या तस्करीत Zomato डिलेव्हरी बॉयचा समावेश, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

admin by admin
July 31, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष मोहिमेत केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ किलो १८४ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर जप्त केला आहे. पकडलेल्या एमडी पावडरची किंमत सुमारे चार कोटी इतकी असून, पकडलेल्या दोघांमध्ये एका झोमॅटो फुड डिलेव्हरी बॉयचा समावेश आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एक पथकाने केलेल्या कारवाईत ३ कोटी ९७ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या इरफान अमानुल्ला शेख (३६, उलवे, तालुका पनवेल) आणि शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान (२८, मंदसौर, मध्य प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एक व्यक्ती डायघर परिसरात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येणार आहे. त्यानंतर २७ जुलै रोजी संध्याकाळी पोलिस पथकाने शिलफत्या ते दिवागाव या रस्त्यावर पाळत वाढवली. यावेळी पोलिसांना एका अन्न वितरण करणाऱ्या व्यक्तीवर संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ किलो ५२२ ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यानंतर पोलिसांनी ३ कोटी ४ लाख ७१ हजार रुपयांचे हे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानुल्ला शेख (३६, उलवे, तालुका पनवेल) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुसरी कारवाई ठाणे गुन्हे शाखा युनिट वनच्या पथकाने २४ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. युनिट वनच्या पथकाला भिवंडी-मुंब्रा रोडवर एमडी ड्रग्ज विकण्यासाठी एक तस्कर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी-मुंब्रा रोडवरील खारेगाव टोल प्लाझाजवळ सापळा रचला आणि कार चालक, संशयित इस्मासला अटक केली. येत्या ३१ जुलैपर्यंत त्या दोघांना पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी दिली. शिळ फाटयाकडून दिवा गांवाकडे जाणाऱ्या रोडवर एक जण एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार हरिश तावडे यांना मिळाली होती. त्यानुसार २७ जुलै २०२५ रोजी सापळा रचून केलेल्या कारवाईत पनवेल येथील इरफान अमानुल्लाह शेख (३६) याला ताब्यात घेत, त्याच्याकडून १ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ जप्त केला. तसेच पकडलेला इरफान हा झोमॅटो फुड डिलेव्हरी बॉय असून, त्याच्याकडून जप्त केलेल्या एमडी पावडरची किंमत ३ कोटी ०४ लाख ७१ हजार ७०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच त्याला येत्या ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Previous Post

ठाणे पोलीस कारवाई मोडवर, ३ कोटींच्या ड्रग्जसह दोघांना अटक

Next Post

जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामधील ICU सेवा बंद, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश

admin

admin

Next Post

जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामधील ICU सेवा बंद, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,823)
  • मुंबई (3,365)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (54)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION