• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाणे पोलीस कारवाई मोडवर, ३ कोटींच्या ड्रग्जसह दोघांना अटक

admin by admin
July 31, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
ठाणे पोलीस कारवाई मोडवर, ३ कोटींच्या ड्रग्जसह दोघांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एकाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवाई केली आहे. या कारवायांमधून तब्बल एकूण ३ कोटी ९७ लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या इरफान अमानूल्लाह शेख आणि शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी डायघर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, २७ जुलै रोजी सायंकाळी शिळफाट्याकडून दिवागावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस पथकाने सापळा रचला. एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता, त्याच्याकडे १ किलो ५२२ ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन हे ड्रग्ज आढळून आले. हे ड्रग्ज एकूण ३ कोटी ४ लाख ७१ हजार रुपयांच्या किमतीचे होते. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली.पोलिसांनी इरफान अमानूल्लाह शेख याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ जुलै रोजी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ९२ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. एक तस्कर भिवंडी- मुंब्रा रस्त्यावर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी भिवंडी-मुंब्रा रस्त्यावर खारेगाव टोल नाक्याजवळ सापळा रचला आणि एका कार चालवणाऱ्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये ६६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. ९२ लाख ६८ हजार रुपये किंमत असलेले हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आणि ड्रग्ज तस्कर शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान (२८, मंदसौर, मध्य प्रदेश) याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

व्हॉट्सॲपवर गुंतवणुकीचे सल्ले, तरुणाची १३ लाखांची फसवणूक

Next Post

ड्रग्जच्या तस्करीत Zomato डिलेव्हरी बॉयचा समावेश, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

admin

admin

Next Post
ड्रग्जच्या तस्करीत Zomato डिलेव्हरी बॉयचा समावेश, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

ड्रग्जच्या तस्करीत Zomato डिलेव्हरी बॉयचा समावेश, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION