• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामधील ICU सेवा बंद, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश

admin by admin
July 31, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामधील ICU सेवा बंद, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील सेवा अचानक बंद केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे. मात्र रुग्णालयातील तत्कालीन अधीक्षकांनी कंपनीच्या त्रुटी वरिष्ठांना न कळविल्याने ही सेवा बंद झाल्याचे बोलले जात आहे.

ट्रॉमा रुग्णालयामध्ये सध्या २२ खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यरत होता. गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय बंद झाल्यानंतर तेथील १२ खाटा २०१९ मध्ये ट्रॉमा रुग्णालयामध्ये स्थलांतरित करण्यात आल्या होत्या. तर ट्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २०२२ मध्ये आणखी १० खाटांचा एक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. या एकूण २२ खाटांच्या दोन्ही अतिदक्षता विभागात सेवा पुरविण्याचे कंत्राट मॅक्स केअर हॉस्पिटल या कंपनीला देण्यात आले होते. मात्र या दोन्ही अतिदक्षता विभागांमध्ये सेवा पुरविण्यामध्ये कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा झाला. अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांची अनुपस्थिती, कोणतीही कल्पना न देता कर्तव्यावरील डॉक्टरने बाहेर जाणे, अचानक सेवा पुरवठा बंद करणे अशा अनेक बाबींचा यात समावेश होता. या गैरवर्तनाबाबत जून २०२३ मध्ये कंपनीला नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्यनंतरही सप्टेंबरमध्ये कंपनीच्या करारात वाढ करण्यात आली होती.

रुग्णालयाच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक त्रुटी असूनही, महानगरपालिकेने संबंधित कंपनीचा करार सप्टेंबर २०२४ मध्ये वाढवला. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये कंपनीने अतिदक्षता विभागातील सेवा अचानक बंद केली. यामुळे रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागला होता. मात्र त्यावेळी कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तात्काळ पावले उचलून दोन वरिष्ठ व तीन कनिष्ठ डॉक्टरांची ट्रॉमा केअर रुग्णालयात नियुक्ती करून १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. मात्र १२ खाटांचा अतिदक्षता विभाग अद्यापही कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे बंद असल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले.

Previous Post

ड्रग्जच्या तस्करीत Zomato डिलेव्हरी बॉयचा समावेश, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

Next Post

पोलिस आयुक्तालयाचे व्हॉट्सॲप चॅनेल काही महिन्यांपासून निष्क्रिय

admin

admin

Next Post
पोलिस आयुक्तालयाचे व्हॉट्सॲप चॅनेल काही महिन्यांपासून निष्क्रिय

पोलिस आयुक्तालयाचे व्हॉट्सॲप चॅनेल काही महिन्यांपासून निष्क्रिय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION