• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पोलिस आयुक्तालयाचे व्हॉट्सॲप चॅनेल काही महिन्यांपासून निष्क्रिय

admin by admin
July 31, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयाने एप्रिलमध्ये व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केले होते. मात्र हे चॅनल गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांपर्यंत विविध महत्त्वाचे संदेश आणि सूचना सहज पोहोचवता याव्यात म्हणून हे चॅनेल सुरू करण्यात आले होते.

तत्कालीन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते १३ एप्रिल २०२५ रोजी या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन झाले होते. महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसीय कृती आराखड्यातील ७ कलमी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता. नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्याशी सहज संपर्क साधता यावा, हा यामागील मुख्य उद्देश होता. सुरुवातीला या व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे वाहतुकीची माहिती, पोलिसांचे विविध उपक्रम, सुरक्षिततेसंदर्भात आणि कायदेशीर संदेश, तसेच आपत्कालीन परिस्थितीतील सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात सक्रिय असलेले हे चॅनेल गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजेच जून आणि जुलै महिन्यांपासून निष्क्रीय झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चॅनेलवर कोणताही महत्त्वाचा संदेश किंवा सूचना दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

Previous Post

जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामधील ICU सेवा बंद, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश

Next Post

गणेशोत्सव मंडपासाठी खड्ड्यांवरील वाढीव दंड रद्द – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

admin

admin

Next Post

गणेशोत्सव मंडपासाठी खड्ड्यांवरील वाढीव दंड रद्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,823)
  • मुंबई (3,365)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (54)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION