• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

येरवडा पोलीसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 23, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे शहरातील बड्या गुन्हेगारांची परेड घेऊन यापूर्वी अग्नीशस्त्रे बाळगणा-यांची देखील हजेरी पोलीस आयुक्त कार्यालयात लावली होती. अशातच येरवडा पोलीसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत केले. अभिषेक नारायण खोड, वय २३ वर्ष, रा.लोहगाव रोड, वाघोली पुणे असे सराईताचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्याच्या गुन्हयात येरवडा जेलमधून सहा महिन्यापूर्वी कारागृहातून बाहेर आला होता. सदरबाबत येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाचे पोलीस हवालदार कैलास डूकरे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले हे दि. १७/०४/२०२४ रोजी गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड अमिषेक खोंड याच्याकडे पिस्टल असून तो वडगावशेरी भागातील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत कोणाचीतरी वाट बघत थांबलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तपास पथकाचे स्टाफसह मिळालेल्या बातमीध्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल व २ राऊड मिळून आले. सदरबाबत दि. १८/०४/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२०/२०२४ भारतीय हत्यार कायदा ३(२५) महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम ३० (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्याच्याकडून आणखी एक पिस्टल व २ राउंड हस्तगत करण्यात आले आहे असे आरोपीकडून एकूण ६५.५००/- रु किमतीचे एकूण २ पिस्टल व ४ राउंड हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ आरती बनसोडे, सहा पोलीस आयुक्त खडकी विभाग अतिरिक्त कार्यभार येरवडा विभाग, श्री. संताष पाटील, व.पो.नी. राहुल जगदाळे, पो.नि. येरवडा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वनिल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोह्वा गमपत थीकोळे, दत्ता शिंदे,तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केलेली आहे.

Previous Post

मुंबई महापालिकेचे एक हजार ‘आपदा मित्र’ यंदाच्या पावसाळ्यासाठी सज्ज

Next Post

शहरातील ४२ गुंड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शहरातील ४२ गुंड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,042)
  • मुंबई (3,486)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION