• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एसटी रेल्वेच्या मदतीला, रेल्वे स्थानकापासून प्रवाशांना निवासी भागापर्यंत मोफत सेवा देण्याचे नियोजन

मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे घरी निघालेल्या चाकरमान्यांना घरी पोहोचविण्यासाठी एसटीने मोफत सेवा देत आहेत. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 20, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती ,तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमानांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले. तसेच त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रा पर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. मुसळधार पावसामुळे आधी लोकल आणि त्यानंतर रस्ते वाहतूक कोलमडल्याने बुधवारी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगराला जोडणाऱ्या मुक्त मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील रस्त्यावर देखील पाणी साचल्याने मुंबईकरांचा वेग मंदावला होता.

मुंबई महानगर क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले ते कार्यालयात पोहोचले मात्र दुपारच्या सत्रात कार्यालय सुरू होणाऱ्या नोकरदारांचा पावसामुळे पुरता खोळंबा झाला होता. लोकल विलंबाने धावत होत्या. यामुळे काही प्रवाशांनी रस्ते मार्गे प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे कुर्ला संकुल येथील कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळे कमी झालेली दृश्यमानता आणि वाहतूक कोंडी यांमुळे मुक्त मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या वडाळा बाहेर पडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती, असे वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना उशीर झाला होता.

Previous Post

कृषीकर्ज व बियाणांसंदर्भात राज्य सरकारकडून चुकीची माहिती – नाना पटोले

Next Post

राजवर्धनने दाणादाण उडवली तर सुदर्शनने पाक गोलंदाजांची पिसे काढली; भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राजवर्धनने दाणादाण उडवली तर सुदर्शनने पाक गोलंदाजांची पिसे काढली; भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,428)
  • मुंबई (3,113)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION