• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“मुंबईकरांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आरोग्य सेवा, वीज, पाणी मोफत देऊ!” – आम आदमी पार्टीचा जाहीरनामा

admin by admin
January 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
“मुंबईकरांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आरोग्य सेवा, वीज, पाणी मोफत देऊ!” – आम आदमी पार्टीचा जाहीरनामा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आम आदमी पार्टी (आप) मुंबईने महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला सर्वसमावेशक जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. दिल्ली आणि पंजाबमधील यशस्वी प्रशासन प्रारूपावर (मॉडेलवर) आधारित पाणी, शिक्षण, वीज आणि दवाखाना या चार गोष्टी मुंबईकरांना मोफत देण्याचे आश्वासन ‘केजरीवालची गॅरंटी’ या बॅनरखाली ‘आप’ने आपल्या जाहिरनाम्यामध्ये दिले आहे. दिल्लीच्या ‘आप’च्या माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपच्या या जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आतिशी म्हणाल्या की, ‘अफाट संपत्ती असूनही मुंबई शहरीकरण एक विद्रूप, अस्वच्छ आणि असुरक्षित बनले आहे. जर योग्य नियोजन केले, तर मुंबई जगासाठी एक आदर्श बनू शकते. ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या या पालिकेने आजपर्यंत केवळ निकृष्ट सेवा दिल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील नफा लाटण्यासाठी पालिकेच्या शाळा जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत. मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा अस्तित्वातच नाही. आम्ही दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मुंबईत जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा आणि मोफत वीज देऊ. आमचा जाहीरनामा हा पर्याय नसून मुंबईची प्रतिष्ठा आणि क्षमता पुनर्संचयित करण्याची ठोस योजना आहे.

  • मोफत आणि २४ तास पाणी :

प्रत्येक घराला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत नळ पाणी आणि २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी. गळती नियंत्रण योजना आणि १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेसह पाणीपुरवठा व्यवस्थेचा पूर्ण कायापालट.

  • जागतिक दर्जाचे शिक्षण :

पालिका शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रति शाळा १ कोटी रुपयांची तरतूद. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास आणि प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधा.

  • मोहल्ला क्लीनिक :

मोफत सल्ला, औषधे आणि चाचण्या उपलब्ध करून देण्यासाठी १००० मोहल्ला क्लीनिकची स्थापना.

  • शून्य वीज देयक :

‘बेस्ट’द्वारे प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर बसवणे आणि विकेंद्रित सौर ऊर्जेवर भर.

Previous Post

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

ओला-उबरला टक्कर! आजपासून ‘भारत टॅक्सी’ची सुरुवात

admin

admin

Next Post
ओला-उबरला टक्कर! आजपासून ‘भारत टॅक्सी’ची सुरुवात

ओला-उबरला टक्कर! आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION