• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा! गणवेश आणि बिल्ला नसेल तर परवाना थेट रद्द

admin by admin
February 19, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा! गणवेश आणि बिल्ला नसेल तर परवाना थेट रद्द
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : परिवहन विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. गेल्या दहा महिन्यात ५१७ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बेशिस्त रिक्षा चालकांवर वारंवार कारवाई करूनही नियम पाळले जात नसल्याने आता आरटीओने रिक्षा चालकाचा वाहन परवाना (लायसन्स) तात्पुरता निलंबित किंवा थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरटीओ कार्यालयाती नोंदीनुसार, पुणे शहरात २०२५ अखेरपर्यंत सुमारे एक लाख २९ हजार रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांना गणवेश आणि बिल्ला अनिवार्य आहे. महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार रिक्षा किंवा वाहन चालविताना किंवा सेवा पुरवताना गणवेश आणि ओळख क्रमांक असलेला बिल्ला अनिवार्य आहे. हा बिल्ला प्रदर्शीतही झाला पाहिजे अशी तरतूद असून पांढरा किंवा खाकी रंगाचा सदरा आणि पायजमा निश्चित कऱण्यात आला आहे. यावरून रिक्षाचालक वैध आहे किंवा नाही याची खात्री होत असून प्रवासी सुरक्षितता निश्चित होते. तसेच सार्वजनिक वाहूतक सेवेत एकसमानता आणि बेशिस्तपणा वाद, विवाद टाळून नियोजन ठेवले जाते. मात्र, शहरातील अनेक रिक्षाचालकांनकडून या नियमांचे पालक केले जात नसून गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक रिक्षाचालकांमध्ये प्रवासी भाड्यावरून वादविवाद झाल्याच्या घटना आणि तक्रारी आरटीओकडे वारंवार प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीओने अशा बेशिस्त रिक्षाचालकांबाबत कठोर कार्यवाही करण्यासाठी दैनंदीन तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू ठेवली आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंतच्या दहा महिन्यात आरटीओच्या तपासणी अधिकाऱ्यांनी ५१७ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या रिक्षाचालकांना प्रति व्यक्ती ७०० रुपये दंड आकारला असून एकूण तीन लाख ६१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Previous Post

बुधवार पेठ हादरली! पुणे पोलिसांची मध्यरात्री धाड, ११ बांगलादेशी महिला अटकेत

Next Post

मराठमोळ्या जल्लोषात शिवनेरी दुमदुमली! ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादला

admin

admin

Next Post
मराठमोळ्या जल्लोषात शिवनेरी दुमदुमली! ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादला

मराठमोळ्या जल्लोषात शिवनेरी दुमदुमली! 'शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांनी आसमंत निनादला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION