• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

admin by admin
July 27, 2026
in पालघर, पालघर
0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : पालघर जिल्ह्यात, विशेषतः डहाणू आणि तलासरी तालुक्यात २२ व २३ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे डहाणू ते बोर्डी दरम्यान सुमारे १६० मीटर लांबीचा रस्ता वाहून गेल्याने बोर्डी–चिखला–नरपड मार्गे डहाणू या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. डहाणू तालुक्यात २३ जुलै रोजी २५० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर तलासरी तालुक्यात ५६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे झाई–बोर्डी–रेवस–रेड्डी या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक ४ वरील नरपड-आंबेवाडी परिसरात सुमारे ६० मीटर लांबीचे दोन रस्त्याचे पट्टे पूर्णपणे उखडून गेले. तसेच चिखला-नवाखाडी येथे मातीचा बंधारा फुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी आणि डोंगरातून आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सुमारे ४० मीटर लांबीचा रस्ता आणि भराव वाहून गेला. त्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी मंत्रालय स्तरावर तातडीने पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक मंजुरी मिळवली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, शाखा अभियंता राजेश उमतोल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेकेदारांच्या मदतीने २४ जुलैपासून युद्धपातळीवर काम सुरू केले. अवघ्या तीन दिवसांत रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले. या दुरुस्तीच्या कामासाठी तीन पोकलँड, चार उत्खनक, ४० हून अधिक हायवा डंपर, आठ काँक्रीट मिक्सर आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.

नरपड-आंबेवाडी परिसरात वाहून गेलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे ३०० डंपर डबर आणि २०० डंपर कपची-खडी वापरून भराव टाकण्यात आला. पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी १२ मीटर रुंद आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या सहा रांगांमध्ये पाईप बसवून मजबूत मोरी उभारण्यात आली. विशेष म्हणजे, २००२ मधील पूरस्थितीत याच भागातील रस्ता वाहून गेल्यानंतर ज्या पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्याच धर्तीवर यावेळीही अत्यंत कमी वेळेत मजबूत रस्ता उभारण्यात आला. दरम्यान, चिखला-नवाखाडी येथे भरावासाठी आवश्यक साहित्य पोहोचविण्यासाठी कोणताही संपर्क रस्ता उपलब्ध नव्हता. मात्र नरपड येथील एका मार्गिकेचे काम पूर्ण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथेही विक्रमी गतीने दुरुस्ती सुरू केली. या कामासाठी मनोर आणि किराट परिसरातून गौण खनिज साहित्य, तर वाडा येथून मोरीसाठी लागणारे ३० पाईप उपलब्ध करून देण्यात आले. नियोजनबद्ध काम, यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर आणि प्रशासनाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अशक्य वाटणारे हे काम अवघ्या काही दिवसांत पूर्ण झाले. वाहतूक पूर्ववत झाल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविलेल्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

Next Post

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION