• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

युद्धाचा तडाखा! आंतरराष्ट्रीय युद्धामुळे राज्यात काबुली चण्यासह तूर आणि सोयाबीनच्या निर्यातीला ‘ब्रेक’

admin by admin
March 5, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
युद्धाचा तडाखा! आंतरराष्ट्रीय युद्धामुळे राज्यात काबुली चण्यासह तूर आणि सोयाबीनच्या निर्यातीला ‘ब्रेक’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : निर्यातीसाठी इराणमधील ‘बंदर अब्बास’ नावाचे बंदर आता व्यवहारासाठी बंद झाल्याने महाराष्ट्रातून उजबेकिस्तान, अफगाणीस्तानसह आखाती देशातील सर्व कृषीमाल मुंबईतील बंदरामध्ये अडकून पडला आहे. अनेक गाड्यांमध्ये भरलेला माल पुन्हा उतरवून घ्यावा लागला असून कृषीमाल निर्यातीला मोठा फटका बसला आहे. विशेषत: काबुली चना, तूर, सोयाबीन पेंड, कांदा बियाणे आदींवर मोठा परिणाम होईल असे व्यापारी आणि उत्पादक सांगत आहेत. लातूर येथील कृषीमाल निर्यातीसाठी माहेश्वरी ॲग्रोचे संचालक श्रीहरी कलया म्हणाले, मराठवाड्यातून काबुली चना, तूर, सोयाबीनची पेंड, चना, थोड्या प्रमाणात तूर, मका निर्यात होत असे. आता जवळपास ८०० मेट्रीक टन माल बंदरात अडकला आहे.

सध्या तरी माल वाहतूक पूर्णत: थांबली आहे. त्यामुळे मुंबईतील बंदरावर नव्याने माल पाठविण्यासाठी आवश्यक ती जागाच उपलब्ध नाही. सगळा माल एका जागीच थांबला आहे. नशिबाने माल जहाजावर चढून त्याचा प्रवास सुरू नव्हता. मात्र, आता ही बाजारपेठ कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर माल वाहतुकीचे दरही वाढत जातील. इंधनाचे दर वाढले की व्यापार अधिक उणे होत जाईल असे दिसत आहे. अनेक देशात माल पाठविण्यासाठी इराणच्या बंदराचा वापर होत असे. आता ते सारे बंद झाले कृषी निर्यातदार हैराण आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आयात होते. खांडसरी साखर, २८.५ स्टेपल लांबी असणारा कापूस, बासमती तांदुळ, सरकी, यासह अगदी बाबींची निर्यात होते. त्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमेरातीमधील बंदरे ही पुन्हा माल वितरित करण्याचे केंद्र मानले जाते. विशेषत: अमेरिकेने लावलेल्या शुल्कानंतर महाराष्ट्रातील बहुतांश व्यापारी विशेषत: वाहन उत्पादक आणि वाहनाचे सुटे भाग उत्पादक या बंदराचा ‘ मधला’ टप्पा म्हणून संयुक्त अरब अमिरातीचा उपयोग करतात. त्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम होईल असे मानले जात आहे.

Previous Post

क्रिकेटप्रेमींना दिलासा! टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीसाठी आज ‘मेट्रो ३’ धावणार रात्री १२ पर्यंत

Next Post

महिला दिनी PMPMLची विशेष पर्यटन बस सेवा, फक्त ५०० रुपयांत पुणे दर्शन!

admin

admin

Next Post
महिला दिनी PMPMLची विशेष पर्यटन बस सेवा, फक्त ५०० रुपयांत पुणे दर्शन!

महिला दिनी PMPMLची विशेष पर्यटन बस सेवा, फक्त ५०० रुपयांत पुणे दर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION