• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मिरा भाईंदर महापालिकेची बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांवर अनोखी कारवाई

फटाक्यांची विक्री करताना कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरक्षित फटाके विक्रीचे धोरण तयार केले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 28, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मीरा रोड : मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने बेकायदेशीर फटाके विक्री करणार्‍यांवर अनोख्या पध्दतीने कारवाई केली. अशा विक्रेत्यांच्या फटाक्यांवर पाणी मारून ते भिजवून निकामी करण्यात आले तसेच जप्त केलेले फटाके जमिनीत पुरण्यात आले. यामुळे बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. फटाक्यांची विक्री करताना कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरक्षित फटाके विक्रीचे धोरण तयार केले होते. त्यानुसार खासगी मोकळ्या जागेवर, मैदानावर विक्रीसाठी परवानगी दिली होती. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून फटाके विक्री करण्यात येत होती. त्यावर कारवाई करण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अग्निशमन विभागाचे बेकायदेशीर फटाके विक्री पथक स्थापन केले.

या पथकाने अनधिकृतपणे फटाके विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई केली. या कारवाईत अनधिकृतपणे फटाका विक्री व्यवसाय करणाऱ्या दुकानीतील फटाक्यांचा मालावर अग्निशमन वाहनातील पाणी मारुन फटाके निकामी केले. काही ठिकाणी माल जप्त करण्यात आला व जप्त केलेला माल साठवुन न ठेवता तो माल जमिनीत पुरण्यात आला. अग्निशमन विभागाने  एकुण १८ दुकानांवर कारवाई केली. त्यापैकी ७ दुकानात पाणी मारुन फटाके भिजविण्यात आले, तर ४ दुकानातील माल जप्त करण्यात आला. ७ दुकाने पुर्णत: बंद करण्यात आली. याच बरोबर अग्निशमन विभागाचा ‘नाहरकत दाखला’ (एनओसी) प्राप्त करूनही नियमांचे उल्ल्ंघन करणार्‍या दुकानांचे ‘ना हरकत दाखले’ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पथकात अग्निशमन विभागाचे २ अग्निशमन केंद्र अधिकारी, ४ सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांसह २५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते या ताफ्यात १ वॉटर टेंडर, १ रेस्क्यु वाहन, २ मिनी वॉटर टेंडर, २ पिक अप इत्यादी वाहनांचा समावेश होता. अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर,उपायुक्त सचिन बांगर यांनी या कारवाईत सहभागी झाले होते.

Previous Post

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी

Next Post

मुंबई पोलिसांकडून वर्षभरात ४८५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई पोलिसांकडून वर्षभरात ४८५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (47)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,049)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (451)
  • नवी मुंबई (204)
  • नागपूर (94)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (944)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,385)
  • मुंबई (3,087)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (240)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (415)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION