• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई पोलिसांकडून वर्षभरात ४८५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त

दरम्यान, हेरॉईनशी संबंधित २८ आणि कोकेनशी संबंधित १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यात अनुक्रमे ४० आणि १८ व्यक्तींना अटक झाली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 28, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या दोन वर्षांत मेफेड्रोनचे (एमडी) सातहून अधिक कारखाने उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी पहिल्या नऊ महिन्यांत ४८५ कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी ८६० गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात १०१० आरोपींना अटक करण्यात आले आहे. यावर्षी सर्वाधिक म्हणजे साडेचारशे कोटी रुपयांचे एमडी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ ६२ कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या कारवाईत अंमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्या ५०९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमलीपदार्थ विरोधी कारवाईत घट झाली असून गेल्यावर्षी याच कालावधीत (सप्टेंबरपर्यंत) मुंबईत ६२ कोटी ५७ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. त्या तुलनेत यावर्षी जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थांची किंमत अधिक आहे. गेल्या नऊ महिन्यांत, गांजाशी संबंधित ५३८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्रकरणांत पोलिसांनी ५६१ व्यक्तींना अटक केली आणि दोन कोटी ५६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. एमडी बाळगणे, विकणे असे १९१ गुन्हे दाखल आहेत. त्यात २७५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच ४४९ कोटी रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले. चरसशी संबंधित ३१ प्रकरणे नोंदवली गेली. त्यात ३७ अटक आणि १२ कोटी ८९ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले.

दरम्यान, हेरॉईनशी संबंधित २८ आणि कोकेनशी संबंधित १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यात अनुक्रमे ४० आणि १८ व्यक्तींना अटक झाली. पोलिसांनी ७ कोटी ४१ लाख रुपये किमतीचे हेरॉईन आणि १२ कोटी ३० लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत दोन हजार ६३५ किलो एमडी जप्त केले असून त्याची किंमत पाच हजार २४३ कोटी ६७ लाख रुपये आहे. या कारवाईत नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक व गुजरातमधील दोन एमडी निर्मिती करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते. ही आतापर्यंतची विक्रमी कारवाई आहे. मुंबई पोलिसांनी या दोन वर्षांत एमडीची तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण ७१८ आरोपींना अटक करण्यात आली होती. २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी १० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. २०१९ मध्ये तीन कोटी, २०२० मध्ये पाच कोटी २१ लाख, २०२१ मध्ये ३२ कोटी २९ लाख रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान एमडीची विक्री २०१० पासून प्रचंड वाढली होती. पण भारतात त्याला प्रतिबंधित घोषित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणेही कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी भादंवि कलम ३२८ अंतर्गत एमडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. कलम ३२८ म्हणजे विषारी द्रव्य देणे अथवा विक्री करणे. त्यामुळे विक्रेत्यांवर तात्पुर्ती कारवाई होत होती. पण न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नव्हता. अखेर अमलीपदार्थ विरोधी पथकात २०१४-१५ दरम्यान कार्यरत तत्कालीन पोलीस अधिकारी सुहास गोखले यांच्या पुढाकाराने एमडी हा अंमलीपदार्थ म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्ताव तयार केला. तो केंद्राकडे पाठवण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार एमडी हा अंमलीपदार्थ घोषित करण्यात आला.

Previous Post

मिरा भाईंदर महापालिकेची बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांवर अनोखी कारवाई

Next Post

हडपसर परिसरात टाटा मीठाच्या नावाने बनावट मिठाची विक्री

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हडपसर परिसरात टाटा मीठाच्या नावाने बनावट मिठाची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION