• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

५ महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी महिलेला केली अटक

 उल्हासनगर शहरातील ५ महिन्याच्या मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बिहार बागलपूर येथून दोन महिलांना अटक केली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 13, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : उल्हासनगर शहरातील ५ महिन्याच्या मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बिहार बागलपूर येथून दोन महिलांना अटक केली. न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. उल्हासनगर कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिरा समोर मीना सोनावणे नावाची महिला भिक्षा मागण्याचे काम करीत असून ती म्हारळगाव येथील झोपडपट्टी परिसरात कुटुंबासह राहते. तीला चैतन्य, कृष्णा, साहिल, लक्ष्मी व ५ महिन्याचा कार्तिक असे पाच मुले आहेत. कार्तिक याची तब्येत बरोबर राहत नसल्याने, त्याच्या उपचारासाठी मीना हिने सोशल मीडियावर कार्तिकचा फोटो व मध्यवर्ती रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड व्हायरल करून मदतीचे आवाहन केले होते. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई बोरिवलीवरून स्वाती बेहरा या महिलेने प्रतिसाद देऊन कार्तिकच्या उपचाराचे आमिष दाखविले. १२ फेब्रुवारी रोजी मीना सोनावणे, पती सुनील सोनावणे, ५ महिन्यांचा कार्तिक यांना बोरिवली येथे स्वाती बोहरा यांनी बोलावून हैद्राबाद येथे नेले. हैद्राबाद येथे गेल्यावर स्वाती बोहरा या महिलेने एका अनोळखो महिले सोबत ओळख करून दिली. त्यावेळी कार्तिकच्या उपचारासाठी २ लाख रुपये डॉक्टराला डिपॉझिट म्हणून दिल्याचे सांगून १३ फेब्रुवारी रोजी कार्तिकला उपचारासाठी अनोळखी महिला घेऊन गेली. त्यानंतर कार्तिकवर उपचार करण्यात येत असल्याचे सांगून त्यांना घरी जाण्यास सांगितले.

मीना सोनावणे ह्या पती सुनील सोनावणेसह घरी परतल्यावर कार्तिकच्या तब्येतीबाबत संपर्क सुरू ठेवला. सुरवातीला प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर मुलगा पाहिजे असल्यास उपचारासाठी डॉक्टरला दिलेले २ लाख रुपये डिपॉझिट देण्याची मागणी केली. त्यानंतर फोन बंद केला. आपल्या मुलाचे बरे वाईट होईल म्हणून त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी स्वाती बोहरा यांच्यासह एका महिलेवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास चक्र फिरविली. पोलीस पथकाने बिहार येथून सोनीदेवी पासवान या महिलेला अटक केली. तसेच ज्या महिलेकडे बाळ दिले होते. तिच्याकडून बाळ सुखरूप ताब्यात घेतले. चौकट १७ मे पर्यंत पोलीस कस्टडी उल्हासनगर पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांना न्यायालया पुढे हजर केले असता, न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा

Next Post

मद्यविक्रीला मतमोजणीच्या निकालापर्यंत बंदीचा आदेश; तळीरामांसाठी महत्वाची बातमी !

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मद्यविक्रीला मतमोजणीच्या निकालापर्यंत बंदीचा आदेश; तळीरामांसाठी महत्वाची बातमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION