• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

admin by admin
August 7, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल खात्यावर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयासह मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १५ ऑगस्टपूर्वी हल्ला केला जाईल, असा दावाही ई-मेलमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संदेशात काही खलिस्तान समर्थक घोषणा तसेच काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. ई-मेलमध्ये नागरिकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये तसेच मेट्रोने प्रवास करू नये, असा इशाराही देण्यात आल्याचे सांगण्यात येते. महापौर रितू तावडे यांना यापूर्वीही दोन वेळा अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा आलेल्या या ई-मेलनंतर मुंबई पोलीस आणि सायबर पोलीस अधिक सतर्क झाले असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, धमकीचा ई-मेल कोणत्या IP Address वरून पाठवण्यात आला, त्याचा मूळ स्रोत कोणता आहे आणि हा संदेश नेमका कोणी पाठवला, याचा शोध घेण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांकडून ई-मेलमधील प्रत्येक माहितीची पडताळणी केली जात असून, धमकी प्रत्यक्षात कितपत गंभीर आहे, याचाही तपास केला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर बंगल्याच्या दुरुस्तीच्या खर्चावरून सुरू असलेल्या वादावरही स्पष्टीकरण दिले आहे. महापौर बंगल्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा चुकीचा असून, चर्चेत असलेल्या निविदेचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित काम राणी बागेतील असल्याचे सांगत विरोधकांकडून या विषयावर दिशाभूल करणारा ‘फेक नरेटिव्ह’ तयार केला जात असल्याचा आरोप तावडे यांनी केला. महापौर नाव जोडल्यास राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महापौर बंगला हा हेरिटेज इमारतीच्या श्रेणीत येत असल्याने त्याच्याशी संबंधित कोणतीही निविदा प्रक्रिया स्वतंत्र पद्धतीने केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या चर्चेत असलेली २ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा ही राणी बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या उद्यान विभागाने काढलेली असून, तिचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे महापौरांच्या सुरक्षेबाबत आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर सुरू असलेल्या तपासासोबतच महापौर बंगल्याच्या निविदेवरून सुरू असलेला राजकीय वादही चर्चेत आला आहे. रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्याचे सांगण्यात येते. महापालिकेतील अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका अशी त्यांची ओळख असून, सध्या त्या मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Previous Post

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

Next Post

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

August 7, 2026
मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

August 7, 2026
सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,796)
  • मुंबई (3,349)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (494)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

August 7, 2026
मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

August 7, 2026
सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION