• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कोयत्याच्या धाक दाखवत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोर फरार

admin by admin
June 21, 2025
in गुन्हेगारी, सातारा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मसूर : हेळगाव (ता. कराड) येथील रस्त्यालगत असणाऱ्या घरात अज्ञात चोरट्यांनी महिलेला व कुटुंबातील लोकांना कोयत्याच्या धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन महिलांच्या गळ्यातील मिनी गंठण व कपाटातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांवर डल्ला मारला. जबरी चोरीचा हा प्रकार शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. चोरट्यांचा शेजारील बंद घरे फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. चोरीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. हेळगावला कराड-कोरेगाव रस्त्यालगतच्या सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घराचा किचनचा दरवाजा जोरजोरात आपटत चोरट्यांनी कडी काढून आत प्रवेश केला. त्यावेळी सुनंदा या जाग्या झाल्या. टी-शर्ट व बरमोडा घातलेला ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरट्यांनी सुनंदा सूर्यवंशी यांना कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने त्यांच्या व मुलीच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावून घेतले. दरम्यान, किचनच्या शेजारील बेडरूममधील लोखंडी कपाट ड्रॉवर उचकटून सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे डूल असा एकूण सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण अडीच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करत ऊसाच्या शेतातून पोबारा केला.

चोरट्यांनी बाजूच्या नंदा हनमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे,बाबासो जगन्नाथ पाटील, अर्जुन भिमराव सुर्यवंशी यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरीची फिर्याद सुनंदा सूर्यवंशी यांनी मसूर पोलिसात दिली आहे. तपास सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत. हेळगावमधील सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद आहेत. अनेकवेळा ग्रामसभेत याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. मात्र ग्रामपंचायतीकडून गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे चोरी प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले नाहीत. गावातील सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोपीस बनले आहेत. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे.

Previous Post

१२ वर्षाहून फरार असलेल्या आरोपीला दुबईहून अटक; ३१ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त..

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आनंदाची बातमी; शून्य टक्के दराने मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज

admin

admin

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आनंदाची बातमी; शून्य टक्के दराने मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION