• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आनंदाची बातमी; शून्य टक्के दराने मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज

admin by admin
June 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती. महाविकास आघाडीचं वारं राज्यात असताना महायुतीला मोठं यश मिळालं. या योजनेंतर्गत लाखो पहिला थेट सरकारशी जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १ लाखांपर्यंतच कर्ज मिळणार आहे. ते पण शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना शून्य टक्के दराने १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ९ टक्के व्याजदराने देण्यात येणारं कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. शासनाच्या ४ महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजनांमधून 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे. या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. ज्या महिलांना कर्जपुरवठा केला जात आहे, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Previous Post

कोयत्याच्या धाक दाखवत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोर फरार

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, खोटे वक्तव्य करून केली जनतेची दिशाभूल..

admin

admin

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, खोटे वक्तव्य करून केली जनतेची दिशाभूल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION