• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आरोग्य विभाग ‘मंकीपॉक्स’चा धोका वाढताच अलर्ट मोडवर; पुणे विमानतळावर प्रवाशांचे ‘थर्मल स्कॅनिंग’

शहरातील महापालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे आहेत का? याची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 24, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : जगभरात ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. पुणे विमानतळावर गेल्या पाच दिवसांमध्ये सिंगापूर आणि दुबई या देशांमधून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी आणि त्यांची माहिती घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सप्ष्ट केले आहे. जगभरात ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे; तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागानेही सर्व आरोग्य यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि विमानतळ प्रशासनातर्फे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

शहरातील महापालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे आहेत का? याची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; तसेच खासगी रुग्णालयांमध्ये संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांची माहिती महापालिका आरोग्य विभागाला देऊन रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) पाठवावे, अशा सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात खासगी डॉक्टर संघटनांनाही पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. शहरात सध्या डेंगी, चिकनगुनिया, झिका या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शहरातील सर्व भागांमध्ये फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फवारणीसाठी आरोग्य विभागाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये कर्मचारी उपलब्ध होतील. त्यानंतर फवारणीचे प्रमाण वाढेल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. विमानतळावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकाही संशयित रुग्ण आढळला नाही. मात्र, खबदारी म्हणून तपासणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचना सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.– डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख

Previous Post

राज ठाकरेंचा इरादा पक्का; शिंदे-फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार

Next Post

मोटारीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना ५७ लाखांचा गांजासह केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मोटारीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना ५७ लाखांचा गांजासह केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION