• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाण्यात ६०२ अंगणवाड्यांमध्ये शौचालय सुविधा नाही; लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांचे हाल

admin by admin
June 13, 2025
in गुन्हेगारी, ठाणे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : लहान बालकांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या घडणारे पहिले टप्पे म्हणजे अंगणवाड्या. मात्र याच अंगणवाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या एकूण ३ हजार ५३८ अंगणवाड्यांपैकी ६०२ अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य महिला बाल विकास विभाग विविध उपाययोजना राबवित असते. ग्रामीण आणि शहरी भागात या सर्व योजना एकाच ठिकाणाहून राबविण्यासाठी अंगणवाडी उभारण्यात आल्या आहेत. या अंगणवाडींमध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देण्याबरोबरच दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते. अंगणवाडी उपक्रम बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या ठिकाणी ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालक या अंगणवाड्यांमध्ये येतात. बालकांना येथे पोषण आहार, प्राथमिक शिक्षण आणि सामाजिक सवलती दिल्या जातात. मात्र शौचालय नसल्यामुळे बालकांना लघवी अथवा शौचासाठी उघड्यावर किंवा जवळच्या झाडाझुडपांत जावे लागते. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात उष्णता आणि अनेक वेळा धोकादायक परिस्थितीत जावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्वचारोग, जंत संसर्ग, पोटाचे विकार यासारख्या समस्यांनी मुलांना सतत त्रास सहन करावा लागतो. विशेषतः मुलींना याचा अधिक फटका बसतो. स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी कमी पडत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यांमध्ये पाठवण्यास टाळाटाळ करतात.

Previous Post

मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा: सायंकाळपासून वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

Next Post

टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट

admin

admin

Next Post

टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION