• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

नालेसफाईच्या कामातील त्रुटींमुळे ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड; कंत्राटदारांना निष्काळजीपणा भोवला

मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेने दणका दिला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेने दणका दिला आहे. सव्वा महिन्यात ३१ ठिकाणी झालेल्या कामात त्रुटी राहिल्याने संबंधित कंत्राटदारांना ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील लहान व मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यापैकी आतापर्यंत ६ लाख २३ हजार ६३१ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ६१.०३ टक्के गाळ काढण्यात आला. दरम्यान, या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. अनेकदा कंत्राटदारांकडून नालेसफाई करून गाळाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याने अशा कंत्राटदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेतर्फे नालेसफाईला सुरुवात झाली असली तरी नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या कडेला तसेच रस्त्यावर टाकण्यात येत आहे. हा गाळा पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता असते. दुसरीकडे पादचाऱ्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी व तपासणीदरम्यान २९ एप्रिलपर्यंत ३१ ठिकाणी कंत्राटदारांना दंड ठोठाविण्यात आला आहे. कंत्राटदारांच्या देय रकमेतून दंडाची रक्कम कापून घेण्यात येणार आहे. गोवंडीतील डम्पिंग नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात न केल्याने कंत्राटदार डी. बी. इन्फ्रास्ट्रक्चर यांना एक लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

Previous Post

मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प; दादर स्थानकातील गर्दी कमी होणार

Next Post

नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाद्वारे घोटाळा उघडकीस; ५०० कोटींचा लीलावती रुग्णालयामध्ये आर्थिक घोटाळा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाद्वारे घोटाळा उघडकीस; ५०० कोटींचा लीलावती रुग्णालयामध्ये आर्थिक घोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,246)
  • मुंबई (3,001)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION