• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प; दादर स्थानकातील गर्दी कमी होणार

दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण तर रोजचेच आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दादर स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे संयुक्त स्थानक आहे. त्यामुळं दोन्ही मार्गावरील लोकलची गर्दी होते. त्याशिवाय दादर जंक्शन असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्याही दादर स्थानकात थांबतात. त्यामुळं प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. स्थानकातील ही समस्या रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. यामुळं दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. होम प्लॅटफॉर्मच्या कामास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेने सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० चे रुपांतर डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म म्हणून केले आहे. त्यामुळं आता लोकल पकडण्यासाठी दोन्ही बाजूंनी चढता व उतरता येणार आहे. डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्ममुळं आता संध्याकाळच्या वेळी दादर स्थानकातील गर्दी झपाट्याने कमी होणार आहे. दादर हे मुंबईतील सर्वात व्यस्त असे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळं या स्थानकातील गर्दी कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

मुंबईहून दादर स्थानकातून दररोज सुमारे १५० फास्ट लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. कधीकधी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ९ आणि १० प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी येतात. त्यामुळं प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कधीकधी लोकल पकडणाऱ्या प्रवाशांची घाई तर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून उतरणारे प्रवाशी अशा दोघांची गर्दी होते. यामुळं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवते. हीच स्थिती टाळण्यासाठी प्रवाशांना ट्रेनच्या दोन्ही बाजूंनी चढण्यास व उतरण्यास मदत होईल म्हणून मध्य रेल्वेने डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म उभारण्याचा विचार केला आहे. प्लॅटफॉर्म १०-११ चे होम प्लॅटफॉर्ममध्ये रुपातंर हे प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० सुरू केल्याने त्यांना दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी व उतरण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळं स्थानकातील गर्दीदेखील कमी होणार आहे, असं एका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Previous Post

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

Next Post

नालेसफाईच्या कामातील त्रुटींमुळे ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड; कंत्राटदारांना निष्काळजीपणा भोवला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नालेसफाईच्या कामातील त्रुटींमुळे ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड; कंत्राटदारांना निष्काळजीपणा भोवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,475)
  • मुंबई (3,143)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (252)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION