• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, जाणून घ्या…

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2023
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षावरही अशीच कार्यवाही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान किती पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता? निवडणूक झाल्यानंतर किती पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेण्यात आला? यावर नजर टाकू या.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अहवालानुसार देशातील पहिल्या निवडणुकीच्या अगोदर १४ राष्ट्रीय पक्ष होते. यामध्ये ऑल इंडिया भारतीय जनसंघ, बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), द फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी), फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर गट), अखिल भारतीय हिंदू महासभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, कृषीकर लोक पार्ट, भारतीय क्रांतिकारी कम्युनिष्ट पार्टी, अखिल भारतीय रामराज्य परिषद, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, समाजवादी पक्ष या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती.

मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यांपैकी फक्त चार पक्षांचाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. निवडणुकीनंतर १९५३ साली काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष (सोशालिस्ट पार्टी, किसान मजदूर संघाच्या विलीनीकरणानंतर हा पक्ष स्थापन झाला.) सीपीआय, जनसंघ या चार पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला.

याबाबत निवडणूक आयोगाच्या ‘लिप ऑफ फेथ- जर्नी ऑफ इंडियन इलेक्शन्स’ या पुस्तकात सविस्तर लिहिलेले आहे. “निवडणुकीच्या आधी एकूण २९ पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मात्र यातील १४ पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीच्या निकालानंतर ६ फेब्रुवारी १९५३ रोजी फक्त चार पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली,” असे या पुस्तकात म्हटलेले आहे.

दरम्यान, भारताच्या राजकारणात आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व नष्ट झालेले आहे. तर काही पक्षांचे विलीनीकरण झालेले आहे. सीपीआय पक्षाचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. सीपीआयची २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी, सीपीआय (मार्क्सवादी), बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी या सहा पक्षांचा यात समावेश आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर बरेच फायदे मिळतात. यामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास पक्षाचे निवडणूक चिन्ह राखीव ठेवले जाते. तसेच पक्षाला दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा दिली जाते.

Previous Post

पवई येथे चोराचा पोलिसावर चाकूने हल्ला; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Next Post

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक ; केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक ; केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION