• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ठाकरे गटाचे धाबे दणाणले, 3 दिवस मुंबई ईडीच्या कारवाईने हादरली; आता किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 23, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेले तीन दिवस मुंबई आणि पुणे ईडीच्या कारवाईने हादरलं आहे. या तीन दिवसात ईडीने जवळपास १६ ते १७ ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीने ठाकरे गटाशी संबंधितांवर गळफास आवळला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाची कोंडी केली जात असल्याने आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ईडीने गेल्या तीन दिवसात ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. पुण्यातही कोविड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आल्या आहेत. किशोरी पेडणेकर महापौर असताना कोव्हिड घोटाळा झाला होता. कोव्हिड टेंडर प्रक्रियेत हा घोटाळा झाला होता. या प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली जाणार आहे. किशोरी पेडणेकर यांना लवकरच समन्स बजावून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी हे समन्स बजावलं जाणार असल्याचं वृत्त आहे. किशोरी पेडणेकर या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत. आक्रमक नेत्या आहेत. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं. मात्र, आता त्यांचीही चौकशी होणार असल्याचं वृत्त येऊन धडकल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, कोव्हिड घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करून घेणे याचा थेट संबंध स्थायी समितीशी येत असतो. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच तो सभागृहात येतो आणि सभागृहात महापौर तो प्रस्ताव मंजूर करत असतात. असं असताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? असा सवाल शिवसैनिकांमधून केला जात आहे. यशवंत जाधव हे केवळ शिंदे गटात असल्यामुळेच त्यांना अभय दिलं जात आहे काय? भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्या चौकशीची सुरुवात हे स्थायी समितीपासूनच झाली पाहिजे, असंही या शिवसैनिकांचं म्हणणं आहे.
ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने सोमवारी  चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे चव्हाण सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का? गेल्यास ते ईडीला काय उत्तरे देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील घरी ईडीने धाड मारली होती. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ही धाड मारली होती. साडे सोळा तास ईडीने चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली होती.

Previous Post

महापालिका प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट

Next Post

कसोटीतून पुजाराला डच्चू; नवोदितांना संधी, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कसोटीतून पुजाराला डच्चू; नवोदितांना संधी, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION