• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

स्विगीचीही झोमॅटोच्या पावलावर पाऊल! प्लॅटफॉर्म फीमध्ये १७% वाढ; घरबसल्या जेवण मागवणे आता आणखी महाग

admin by admin
March 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
स्विगीचीही झोमॅटोच्या पावलावर पाऊल! प्लॅटफॉर्म फीमध्ये १७% वाढ; घरबसल्या जेवण मागवणे आता आणखी महाग
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वीकेंड असो किंवा कामाचा थकवा, घरबसल्या आवडीचं जेवण मागवणं ही आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहे. कडाक्याची भूक लागल्यावर आपण पटापट मोबाईल काढतो आणि स्विगी किंवा झोमॅटोवरून ऑर्डर करतो. पण, गेल्या काही दिवसांपासून तुमचं हॉटेलचं बिल हळूहळू वाढत असल्याचं तुमच्या लक्षात आलंय का? जेवणाचे दर आणि डिलिव्हरी चार्जेस व्यतिरिक्त आता कंपन्यांनी आपली प्लॅटफॉर्म फी वाढवून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावायला सुरुवात केली आहे.

फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘स्विगी’ (Swiggy) ने आता आपल्या प्रतिस्पर्धी झोमॅटोच्या पावलावर पाऊल ठेवत प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता प्रत्येक वेळी ऑर्डर करताना तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. स्विगीने आता प्रति ऑर्डर प्लॅटफॉर्म फी १७.५८ रुपये (GST सह) केली आहे. यापूर्वी ही फी १४.९९ रुपये इतकी होती. विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात ‘झोमॅटो’ने देखील आपली फी १२.५० रुपयांवरून थेट १७.५८ रुपये केली होती. प्लॅटफॉर्म फी ही एक अशी ठराविक रक्कम असते, जी तुमच्या ऑर्डरच्या किमतीवर अवलंबून नसते. तुम्ही १०० रुपयांचे जेवण मागवा किंवा १००० रुपयांचे, तुम्हाला ही फी भरावीच लागते. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये ही फी १२ रुपयांवरून १४ रुपये करण्यात आली होती, जी आता १७ रुपयांच्या पार गेली आहे. जेवण मागवणाऱ्या नियमित ग्राहकांसाठी ही वाढ छोटी वाटत असली, तरी महिन्याचा हिशोब केल्यास ही रक्कम मोठी ठरते. कंपन्यांच्या मते, ॲपचे मेंटेनन्स, तांत्रिक खर्च आणि डिलिव्हरी ऑपरेशन सुरळीत चालवण्यासाठी हे शुल्क वाढवणे गरजेचे आहे. मात्र, सध्या फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये रॅपिडो (Rapido) सारख्या नवीन स्टार्टअप्सनी एन्ट्री केल्यामुळे स्पर्धा वाढली आहे, अशा काळात झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे थाटात लोकार्पण

Next Post

गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! आता ३५ दिवसांनंतरच मिळणार दुसरा गॅस सिलिंडर

admin

admin

Next Post
गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! आता ३५ दिवसांनंतरच मिळणार दुसरा गॅस सिलिंडर

गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! आता ३५ दिवसांनंतरच मिळणार दुसरा गॅस सिलिंडर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION