• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

admin by admin
July 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पौष्टिक आहाराची सवय रुजवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व सरकारी तसेच खासगी शाळांमध्ये जंक फूडच्या विक्रीवर, मोफत वाटपावर आणि त्याच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, शाळा आणि त्यांच्या परिसरातील खाद्यपदार्थांवर एफडीएची विशेष नजर राहणार आहे. नव्या नियमांनुसार जास्त फॅट, ट्रान्स-फॅट, साखर आणि मिठाचे प्रमाण (HFSS) असलेले पदार्थ शाळांच्या कॅन्टीनमध्ये किंवा शाळेच्या आवारात विकण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये वडापाव, समोसा, डीप-फ्राय केलेले तेलकट पदार्थ, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, गोड पेये, चॉकलेट्स आणि आईस्क्रीम यांसारख्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या पदार्थांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर शाळेच्या मुख्य इमारतीपासून ५० मीटरच्या परिसरातही या पदार्थांची विक्री, मोफत वाटप किंवा जाहिरात करण्यास सक्त बंदी राहणार आहे. हा नियम २२ महिने ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याचा विचार करून तयार करण्यात आला असून, तो राज्यातील सर्व शैक्षणिक बोर्डांच्या सरकारी आणि खासगी शाळांना समानपणे लागू असेल.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एफडीएने शाळा व्यवस्थापनावर थेट जबाबदारी निश्चित केली आहे. प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी या नियमांचे काटेकोर पालन होईल याची खात्री करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाणार असून, एफडीएचे निरीक्षक वर्षातून किमान दोन वेळा प्रत्येक शाळेला भेट देऊन तपासणी करतील. तसेच या नव्या धोरणाची माहिती आणि अंमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय शाळांच्या कॅन्टीनसंदर्भातही एफडीएने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत कॅन्टीन चालवण्यासाठी अन्न सुरक्षा परवाना (Licence) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांनाच शाळांमध्ये कॅन्टीन चालवण्याची परवानगी दिली जाईल. जर एखादी शाळा स्वतःचे कॅन्टीन चालवत असेल, तरीही तिला एफडीएकडून आवश्यक परवाना घेणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे शाळांमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण राहण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उपलब्ध होईल तसेच त्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

Next Post

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

July 30, 2026
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,743)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

July 30, 2026
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION